तिसर्‍या शक्तीचा उदय!

दि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन…   शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही! अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव

धर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही…

धर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही… धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ‘बामसेफ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांचे भाषण…

बाबा पुरंदरेची हरामखोरी…

Real James Laine Baba Purandare

“लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत” (लेखक-ब.मो.पुरंदरे, राजा शिवछत्रपती : पान-८३, जुनी आवृत्ती) स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणार्‍या बाबा पुरंदरेने राजा शिवछत्रपती या पुस्तकात पाना-पानावर मराठयांना अपमानित केले आहे. आणि भैताड मराठे हे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचत आहेत. या पुस्तकात केलेल्या मराठयांच्या बदनामीबद्दल मराठे हरामखोर पुरंदरेला कधी जाब विचारणार आहेत? … Continue reading: बाबा पुरंदरेची हरामखोरी…