सत्यशोधक विवाह सोहळा

सत्यशोधक विवाह सोहळा… ८ मे २०११, किनवट जिल्हा-नांदेड सर्व बहुजन बांधव, भगिनी आणि मातांना सत्यशोधक विवाह सोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण!

सोलापुरातून दादू हटवला…

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…

हे कसले शिवप्रेम?

काल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण … Continue reading: हे कसले शिवप्रेम?

अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो! दादोजी कोंडदेव ठेचला हो!! दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार! आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक … Continue reading: अखेर दादू हटवलाच!

तिसर्‍या शक्तीचा उदय!

दि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन…   शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही! अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव