मृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा!!

फाल्गुन वद्य अमावस्येचा इतिहासातील चित्तथरारक, अंगावर शहारे आणणारा व मन व्यथित करून टाकणारा हाच तो काळा दिवस! सुमारे ३२५ वर्षांअगोदर तुळापूरच्या मातीत रक्तरंजित इतिहास घडला! सह्याद्रीच्या डोंगरकड्या ह्या क्रूर कृत्याला फक्त पाहत होत्या. अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारात, भीमाइंद्रायणीच्या संगमावर, स्मशानशांतता पसरली होती! ती वाट पाहत होती उद्याची! उद्या म्हणजे नेमकं काय, कशाची? कारण उद्या साजरी होणार … Continue reading: मृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा!!

अमर जाहले शंभूराजे!

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांना न सुटलेले कोडं आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजाचे चरित्र लोकांसमोर मांडले. तेसुद्धा बऱ्याच प्रमाणात विकृत चरित्र शंभुराजांच्या विषयी उणीपुरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पीक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार … Continue reading: अमर जाहले शंभूराजे!