शिवरायांचा मावळा आहे मी!

तसं पाहायला गेलं तर, जरा निराळा आहे मी! लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी! बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी! सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी! फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी! राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी! अशाच दोन ओळींचा कवी आहे मी, शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब … Continue reading: शिवरायांचा मावळा आहे मी!

पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो. ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी … Continue reading: पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

Merit of reservations

Famous article by Kancha Ilaiah on Reservation.. Kancha Ilaiah (5 October 1952) is an Indian activist and writer. His books include Why I am not a Hindu, God As Political Philosopher: Budha’s challenge to Brahminism, A Hollow Shell, The State and Repressive Culture, Manatatwam (in Telugu), and Buffalo Nationalism: A Critique of Spiritual Fascism Click … Continue reading: Merit of reservations

रामदेव बाबा के कारनामे..

काले कर्मों वाले बाबा बाबा रामदेव काफी समय से देश भर में काले धन के खिलाफ अभियान चला रहे हैं. लेकिन तहलका की पड़ताल बताती है कि असल में उनका खुद का हाल पर उपदेश कुशल बहुतेरे जैसा है. काले धन को लेकर सरकारों को पानी पी-पीकर कोसने वाले बाबा रामदेव खुद उसी काले धन … Continue reading: रामदेव बाबा के कारनामे..

लोकपालाऐवजी व्यवस्थाच बदलण्याची गरज!

भ्रष्टाचार हे केवळ लक्षण आहे, खरा रोग इथल्या व्यवस्थेत आहे. ही व्यवस्था जोपर्यंत बदलली जात नाही तोपर्यंत लोकपाल काय अन्य कोणतेही कायदे आणले तरी भ्रष्टाचार कमी होणार नाही. अण्णांनी ही व्यवस्था बदलण्यासाठी आता एल्गार पुकारायला हवा. अनेक विचारवंत त्यांना योग्य सल्ला देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहतील. लोकपाल विधेयकासाठी आपली सगळी शक्ती पणाला लावण्याचा अण्णांचा निर्धार … Continue reading: लोकपालाऐवजी व्यवस्थाच बदलण्याची गरज!