फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा
यशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी
मराठा सेवा संघाचे १४वे राष्ट्रीय अधिवेशन बीड (महाराष्ट्र) येथे दिनांक ११,१२,१३ नोव्हेंबर २०११ रोजी आयोजित केलेले आहे. सर्व मराठा बहुजन बांधवांना याचे सादर निमंत्रण… सर्वांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून मराठा सेवा संघाच्या पुरोगामी चळवळीला बळकटी द्यावी. आणि विचारमंथनात सामील होऊन शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी योगदान द्यावे… (इमेज मोठया स्वरुपात पाहण्यासाठी इमेजवर क्लिक करावे..)