Satyashodhak Default Featured Image

होय! सगळे ब्राम्हण वाईट नसतात..

फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर