“लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत” (लेखक-ब.मो.पुरंदरे, राजा शिवछत्रपती : पान-८३, जुनी आवृत्ती) स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणार्या बाबा पुरंदरेने राजा शिवछत्रपती या पुस्तकात पाना-पानावर मराठयांना अपमानित केले आहे. आणि भैताड मराठे हे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचत आहेत. या पुस्तकात केलेल्या मराठयांच्या बदनामीबद्दल मराठे हरामखोर पुरंदरेला कधी जाब विचारणार आहेत?
पेशवाई किड्यांच्या नादाला लागून विदेशी लेखक जेम्स लेनने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जी धूळधाण उडवली, त्याविरोधात आवाज उठला नाही (अपवाद संभाजी ब्रिगेड चा). शिवरायांच्या माँसाहेबांची – जिजाऊंची अब्रू इतकी स्वस्त झाली आहे का? तिला शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाइतकीही किंमत नाही का? शिवरायांच्या पुतळ्याला कुणी विद्रूप केलं, तर प्रकरण दंगल उसळण्यापर्यंत जातं. बदल्याची भाषा केली जाते. पण शिवचरित्रच
बाबा पुरंदरे व जेम्स लेन बद्दल लेख लिहीण्याच्या विचारात असताना मला पुढील दोन ब्लॉग्सवर लेनची माहिती सापडली. मी नवीन लेख लिहिण्यापेक्षा ह्या ब्लॉग्सना विज़िट करा.. १. बाबा पुरंदरे २. प्रवीण दादा गायकवाड
जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली. सर्वांना न्याय देणार्या शिवरायांना न्याय मिळत नसेल तर मराठयांच्या जगण्याला अर्थ नाही. मराठे नामर्द झाले आहेत काय? उभा महाराष्ट्र पेटवा… इतके भयानक प्रकरण घडूनसुद्धा महाराष्ट्रातील कुणीच यावर बोलायला तयार नाही… सगळे ब्राम्हणी व्यवस्थेचे बटिक झाले आहेत… जेम्स लेन प्रकरणाचा पर्दाफाश करणारा एक लेख मी लवकरच पोस्ट करणार आहे…