Tag: ज्ञानेश महाराव
रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव
महाराष्ट्रातील वाघ्या कुत्र्यासंबंधी सद्य परिस्थिती ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच…
मराठ्यांचीच सत्ता जातीची – ज्ञानेश महाराव
दहशतवादाला धर्म नसतो; तशीच सत्तेला जात नसते. दहशतवाद आणि वर्ण्यव्यवस्थेतून निर्माण झालेला जातवाद, असा एकाच वाक्यात बांधता येतो. कारण दोन्हीत अमानुषता सारखीच आहे. मात्र या दोन्हीत फरकही आहे. ‘धर्म खतरेंमे’ म्हणत दहशतवाद रुजवता-वाढवता आणि माजवताही येतो. हिंसाचार माजवणं, समाजात फूट पाडणं आणि राज्यव्यवस्थेला हादरे देत ती खिळखिळी करणं, संपवणं हे…
विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २
जदुनाथ सरकार हा इतिहासकार खरं तर एकप्रकारे शिवाजी महाराजांचा विरोधकच होता. पण त्यानेही शिवरायांच्या स्वराज्य उभारणी कार्याचं कौतुक केलं आहे. इतिहासकार शेजवलकर लिहितात, ”मराठेशाहीची स्थापना हि सर्वस्वी शिवाजीकडून झाली, असे न मानता शहाजीकडून तिची प्राणप्रतिष्ठापना झाली, असे समजण्यास इतिहासाचा भरपूर आधार आहे. शहाजीने बंगळुरास राहून विजापूरच्या नावाखाली जे स्वराज्य स्थापले,…
विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १
छत्रपती शिवरायांचे जीवनकार्य काळाला पुरून उरणारं आहे. आपल्या जीवन कार्याला ऐतिहासिक करण्यासाठी शिवरायांनी आदिलशाही, मोगलशाही, पोर्तुगीजांशी आणि स्वजनांशी केलेल्या लढाया केवळ स्वराज्यासाठीच नव्हत्या. त्या सामान्य ठरवल्या गेलेल्या माणसात स्वाभिमान निर्माण करण्यासाठीही होत्या. त्यामुळेच शिवरायांच्या रणांगणावरील लढायांपेक्षा त्यांच्या समताधिष्ठीत सामाजिक प्रस्थापनेला अधिक महत्व आहे. शिवरायांनी आपल्या ३० वर्षाच्या जाणत्या आयुष्यातील फार…
विदेशी पुस्तक, देशी मस्तक – ज्ञानेश महाराव
पेशवाई किड्यांच्या नादाला लागून विदेशी लेखक जेम्स लेनने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जी धूळधाण उडवली, त्याविरोधात आवाज उठला नाही (अपवाद संभाजी ब्रिगेडचा). शिवरायांच्या माँसाहेबांची – जिजाऊंची अब्रू इतकी स्वस्त झाली आहे का? तिला शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाइतकीही किंमत नाही का? शिवरायांच्या पुतळ्याला कुणी विद्रूप केलं, तर प्रकरण दंगल उसळण्यापर्यंत जातं. बदल्याची भाषा…