शेतकरी, बंदुका आणि शरद जोशी

महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्‍या “दैनिक देशोन्नती” चे संपादक शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा शरद जोशींचा मुखवटा फाडणारा लेख! ‘शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ अशी भावनात्मक नारेबाजी करून पुढारी, प्रशासन व व्यवस्थेशी पर्यायाने उभ्या जगाशी दुष्मनी कोणे एकेकाळी ज्या शरद जोशींकरिता शेतकर्‍यांनी केली, त्या शरद जोशींनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा,…

वारकरी पांडुरंगे। सत्य कळोनी आले॥

समस्त बहुजनांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कार्याला वंदन! वारकऱ्यांची माउली, दीनदुबळ्यांची सावली; दया क्षमा शांतीचा, प्रज्ञा, शील करुणेचा संगम म्हणजे तुकोबाराय; पण वेळप्रसंगी अधमाशी अधम असणारे अग्निपुरुष विद्रोही तुकारामही! मुखाने ब्रह्मज्ञान सांगून, अज्ञानी जनलोकांना खोट्या देवांच्या कथा सांगून जनसामान्यांची मान कापणाऱ्या लुटारू-लबाडांचा…

शहाजी राजे: स्वराज्याचे संकल्पक

स्वराज्याचे संकल्पक, रणविद्याविशारद सैनिक, सेनापती, स्वातंत्र्यप्रेमी, दूरदर्शी राजनीतीज्ज्ञ, इंग्लिशतज्ज्ञ, अविस्मरणीय पराक्रमी, नृपसिंह शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे आपले कर्तव्य ठरते. मालोजी भोसले व दीपाबाई (उमाबाई) फलटणचे सरदार नाईक निंबाळकर यांची कन्या या दाम्पत्याच्या पोटी पराक्रमी शहाजींचा जन्म १८ मार्च १५९४ ला झाला. शहाजी व जिजाऊ हे बालकावस्थेत असताना…

अमर जाहले शंभूराजे!

आज छत्रपती संभाजीराजांचा बलिदान दिवस !! भूमीत या होऊन गेला एक मराठा -मावळा, आजही काना-कोपरा सह्याद्रीचा कडाडला, पाहून या युगाला, राजे तुम्ही पुन्हा या जन्माला, राजे तुम्ही पुन्हा या जन्माला॥ आमचे लाडके छत्रपती शंभूमहाराज ह्यांना विनम्र अभिवादन !! महाराष्ट्राच्या ह्या निधड्या छातीच्या छाव्याला कोटी कोटी प्रणाम.. अमर जाहले शंभूराजे! दै.देशोन्नती…

लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११). छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राजगडावर असताना मुघल सरदार शायिस्तेखानाने पुण्यावर ७ स्वारी केली. लाल महाल ताब्यात घेतला. तेथे वास्तव्य केले, त्यावेळेस पाऊण लाख फौज लाल महालाभोवती होती. मुंगीला देखील आत येता येणार नाही,…

जिजाऊ जन्मोत्सव २०११

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा झाला. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली वीस वर्षे हा उत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा (जिल्हा-बुलडाणा) येथे मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.

नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा!

नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा! मारोती उईके यांचा दि. २६ एप्रिल २००९च्या दै.देशोन्नती मधील लेख. नक्षलवादाचे वास्तव. गरीब आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी नक्षलवादी लढतात. तसा नक्षलवाद्यांचा दावा आहे. आपण हा दावा कितपत मानायचा हा आपला प्रश्न आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या दाव्याचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही असे वाटते. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रश्नांची तड…