Unite Marathas and Save Farmers

मराठा तितुका मेळवावा आणि शेतकरी वाचवावा!

मराठा सेवा संघ हि एक शक्तिशाली सामाजिक संघटना आहे. दिल्लीच्या पातशाहीला हादरे देण्याचा मराठेशाहीचा गौरवशाली इतिहास आहे. बहुजनांच्या हितासाठी दिल्लीला जागे करण्याची ताकत आज या संघटनेमध्ये आहे; परंतु हि ताकत

Namantar - Sanskritikaran ki Rajkaran - Part 1 - Deshonnati

नामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण

भारतातील विविध नामांतराच्या मागण्यांचा वेध घेणारा आणि विश्लेषण करणारा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा दैनिक देशोन्नती या लोकप्रिय दैनिकातील लेख. नामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण.  

Why Purandare Should Not Be Given Maharashtra Bhushan?

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना

Satyashodhak Default Featured Image

राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन – श्रीमंत कोकाटे

आज दि. ६ मे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा स्मृतिदिन. त्यांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यास व स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. दै.देशोन्नती मधील इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा राजर्षी शाहूंच्या स्मृतिदिना

Satyashodhak Default Featured Image

जिजाऊ जन्मोत्सव २०१३

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे

Satyashodhak Default Featured Image

वाघ्या कुत्र्याचे रहस्य..

संभाजी ब्रिगेड अकोला जिल्हा प्रवक्ता अमोल मिटकरी यांचा दैनिक देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणी मधील वाघ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा सडेतोड लेख.. (लेख मोठया स्वरुपात पाहण्यासाठी चित्रावर क्लिक करा..)

Satyashodhak Default Featured Image

जिजाऊ जन्मोत्सव २०१२

मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक

Satyashodhak Default Featured Image

लोकपालाऐवजी व्यवस्थाच बदलण्याची गरज!

भ्रष्टाचार हे केवळ लक्षण आहे, खरा रोग इथल्या व्यवस्थेत आहे. ही व्यवस्था जोपर्यंत बदलली जात नाही तोपर्यंत लोकपाल काय अन्य कोणतेही कायदे आणले तरी भ्रष्टाचार कमी होणार नाही. अण्णांनी ही

Satyashodhak Default Featured Image

शोध मराठया – शोध मराठा..

महाराष्ट्रातील प्रमुख समाजापैकी एक मराठा समाजाच्या सद्य परिस्थितीचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलेले परखड विश्लेषण!