Satyashodhak Default Featured Image

जिजाऊ जन्मोत्सव २०१३

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.   Continue reading जिजाऊ जन्मोत्सव २०१३

Satyashodhak Default Featured Image

जिजाऊ जन्मोत्सव २०१२

मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.   Continue reading जिजाऊ जन्मोत्सव २०१२

Satyashodhak Default Featured Image

शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

लाल महालातले कुत्रे हुसकले ! आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !! छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. शिवरायांच्या समाधी इतकी या कुत्र्याची उंची दाखवली … Continue reading शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

Maratha Bahujan Mahamelava Pudhari 1

मराठा बहुजन महामेळावा – कोल्हापूर

दिनांक १३ फेब्रुवारी २०११ रोजी मराठा बहुजन महामेळावा कोल्हापूर येथे संपन्न झाला त्याचा स्थानिक वृत्तपत्रांमधील वृत्तांत.. या मेळाव्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी आपली भूमिका मांडली, काही लोक आरोप करतात कि संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादी चे पिल्लू आहे, त्यावर बोलताना प्रवीण दादा म्हणाले कि राष्ट्रवादी ची स्थापना १९९९ ची आहे तर संभाजी ब्रिगेड १९९० पासून आहे, आम्ही पिल्लू नाही तर बाप आहोत! Continue reading मराठा बहुजन महामेळावा – कोल्हापूर