शिवरायांचे खरे शत्रू कोण?

शिवरायांचे खरे शत्रू कोण? (मराठी ई पुस्तक) लेखक – शिवश्री श्रीमंत कोकाटे   PDF Ebook Download Link: शिवरायांचे खरे शत्रू कोण?    

बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन…

बाबा पुरंदरे व जेम्स लेन बद्दल लेख लिहीण्याच्या विचारात असताना मला पुढील दोन ब्लॉग्सवर लेनची माहिती सापडली. मी नवीन लेख लिहिण्यापेक्षा ह्या ब्लॉग्सना विज़िट करा.. १. बाबा पुरंदरे २. प्रवीण दादा गायकवाड

शिवरायांचा घोर अपमान !!

जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली. सर्वांना न्याय देणार्‍या
 शिवरायांना न्याय मिळत नसेल तर मराठयांच्या जगण्याला अर्थ नाही. मराठे नामर्द झाले आहेत काय? उभा महाराष्ट्र पेटवा… इतके भयानक प्रकरण घडूनसुद्धा महाराष्ट्रातील कुणीच यावर बोलायला तयार नाही… सगळे ब्राम्हणी व्यवस्थेचे बटिक झाले आहेत… जेम्स लेन प्रकरणाचा पर्दाफाश करणारा एक लेख मी लवकरच पोस्ट करणार आहे…