विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १
छत्रपती शिवरायांचे जीवनकार्य काळाला पुरून उरणारं आहे. आपल्या जीवन कार्याला ऐतिहासिक करण्यासाठी शिवरायांनी आदिलशाही, मोगलशाही, पोर्तुगीजांशी आणि स्वजनांशी केलेल्या लढाया केवळ स्वराज्यासाठीच नव्हत्या. त्या सामान्य ठरवल्या गेलेल्या माणसात स्वाभिमान निर्माण करण्यासाठीही होत्या. त्यामुळेच शिवरायांच्या रणांगणावरील लढायांपेक्षा त्यांच्या समताधिष्ठीत सामाजिक प्रस्थापनेला अधिक महत्व आहे. शिवरायांनी आपल्या ३० वर्षाच्या जाणत्या आयुष्यातील फार तर दहा वर्ष शत्रूंशी लढण्यात … Continue reading: विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १