हे कसले शिवप्रेम?

काल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण … Continue reading: हे कसले शिवप्रेम?

अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो! दादोजी कोंडदेव ठेचला हो!! दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार! आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक … Continue reading: अखेर दादू हटवलाच!

जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप

जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक.. वाचा आणि विचार करा…

तिसर्‍या शक्तीचा उदय!

दि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन…   शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही! अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव

विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २

जदुनाथ सरकार हा इतिहासकार खरं तर एकप्रकारे शिवाजी महाराजांचा विरोधकच होता. पण त्यानेही शिवरायांच्या स्वराज्य उभारणी कार्याचं कौतुक केलं आहे. इतिहासकार शेजवलकर लिहितात, ”मराठेशाहीची स्थापना हि सर्वस्वी शिवाजीकडून झाली, असे न मानता शहाजीकडून तिची प्राणप्रतिष्ठापना झाली, असे समजण्यास इतिहासाचा भरपूर आधार आहे. शहाजीने बंगळुरास राहून विजापूरच्या नावाखाली जे स्वराज्य स्थापले, तेच खरोखरी मराठेशाहीचे बीजारोपण होते. … Continue reading: विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २