खबरदार! भटांच्या चाट्यांनो..

शिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार! भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग … Continue reading: खबरदार! भटांच्या चाट्यांनो..

पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो. ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी … Continue reading: पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

महाराष्ट्रातील वाघ्या कुत्र्यासंबंधी सद्य परिस्थिती ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत … Continue reading: रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

लाल महालातले कुत्रे हुसकले ! आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !! छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची … Continue reading: शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

अमर जाहले शंभूराजे!

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांना न सुटलेले कोडं आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजाचे चरित्र लोकांसमोर मांडले. तेसुद्धा बऱ्याच प्रमाणात विकृत चरित्र शंभुराजांच्या विषयी उणीपुरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पीक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार … Continue reading: अमर जाहले शंभूराजे!