Satyashodhak Default Featured Image

माय मराठी

दगडांनाही शेंदूर; फासतात इथे मराठी त्या दगडांनाच देव; मानतात इथे मराठी संस्कृतचीच माय; असताना माय मराठी संस्कृतलाच माय; इथे मानतात मराठी विसरून आपली जन्मदात्री; माय मराठी दासीलाच माय मानतो; अडाणी मराठी मूळचाच झरा वाहे; हर-हर माय मराठी पाझरालाच झरा; मानतात आज मराठी सुधारून चुका आता; बोला माय मराठी जगवा अण्णाभाऊंची; अस्सल माय मराठी सरस्वतीपुत्रांनो; निरोगीच आहे माय मराठी निर्ॠतीच्या दुधानेच पोसली; माय मराठी पाहुणेही जेऊ … Continue reading माय मराठी

Satyashodhak Default Featured Image

संस्कृत हटवा, मराठी वाचवा…

-महावीर सांगलीकर मराठी भाषेला खरा धोका इंग्लिश किंवा हिंदी भाषेपासून नाही, तर संस्कृत भाषेपासून आहे हे हरेक मराठी माणसाने ध्यानात ठेवले पाहिजे. आज मराठीच्या प्रेमाचे ढोंग करणार्‍यांच्या ओठात जरी मराठीविषयी जिव्हाळा दिसत असला तरी त्यांच्या पोटात मराठीविषयी नाही, तर संस्कृत भाषेविषयी जिव्हाळा आहे. भाषाशुद्धीच्या नावाखाली मराठी भाषेचे संस्कृतीकरण करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. आपण त्यांचा हा मनसुबा उधळून लावला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात अगोदर त्यांनी … Continue reading संस्कृत हटवा, मराठी वाचवा…

Satyashodhak Default Featured Image

शिवरायांचा मावळा आहे मी!

तसं पाहायला गेलं तर, जरा निराळा आहे मी! लिहिण्या घेतली लेखणी, परतण्या इतका दुबळा नाही मी! बाबासाहेबांचे विचार जपणारा, शिवरायांचा मावळा आहे मी! सह्याद्रीत हर हर महादेवचा, घुमलेला नाद आहे मी! फुलेंच्या पोवाड्यातील, डफावरची थाप आहे मी! राजे पोहोचता पन्हाळगडा, त्याच पायाची धूळ आहे मी! अशाच दोन ओळींचा कवी आहे मी, शंभूराजांच्या रक्ताचा एक थेंब आहे मी! शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर, विचारांचा पाईक आहे मी! फक्त आणि फक्त … Continue reading शिवरायांचा मावळा आहे मी!

Satyashodhak Default Featured Image

महाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही!

आजकाल जो उठतो तो महाराष्ट्र बंद पाडण्याच्या वल्गना करतो आणि महाराष्ट्राचा कैवारी असल्याचे भासवतो. यात “मनसे प्रायव्हेट लिमिटेड” चे सर्वेसर्वा कार्टुनिस्ट राज ठाकरेंनी सर्वांवर कडी केली आहे. त्यांनी सरळ सरळ दंगली करण्याची धमकी दिलेली आहे. संजय निरुपम, अबू आझमी सारखे अडगळीत पडलेले लोक काहीतरी बडबडले आणि ह्यांनी दंगली करण्याची धमकीच देऊन टाकली. शिवसेनेचेच संस्कार घेऊन मातोश्रीत वाढलेले आणि म्हातार्‍या काकांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत:चे नवीन … Continue reading महाराष्ट्र राज ठाकरेंच्या बापाचा नाही!