Advertisements

Tag: राजा शिवछत्रपती

जिजाऊ जन्मोत्सव २०१३

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.   Advertisements

जिजाऊ जन्मोत्सव २०१२

मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.  

वारकरी पांडुरंगे। सत्य कळोनी आले॥

समस्त वारकर्‍यांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा काळ स्मृती दिन होता! त्यांच्या पवित्र कार्याला वंदन! संत तुकाराम बीजेनिमित्त आलेला दै.देशोन्नती मधील लेख साभार..

युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा!

युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा! गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा पिडीतांचा राजा | शिवराय || गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू शोषकांचा शत्रू | शिवराय || थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा भक्त समतेचा | शिवप्रभू || मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी धर्मांतरबंदी | मोडितसे || स्त्रियांचा कैवारी | पुत्र जिजाऊंचा

दादाजीपंती उगीचच बल घालविले!

दादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार

जिजाऊ जन्मोत्सव २०११

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा झाला. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली वीस वर्षे हा उत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा (जिल्हा-बुलडाणा) येथे मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.

हे कसले शिवप्रेम?

काल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण

अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो! दादोजी कोंडदेव ठेचला हो!! दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार! आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक

बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा!

पावन खिंडीत आपल्या अल्प सैन्यांनिशी बाजी प्रभूंनी विजापूरकरांच्या अफाट सैन्याबरोबर घोर संग्राम दिला आणि स्वामिकार्यात आपला देह धारातीर्थी ठेविला. तो प्रसंग ह्या पोवाड्यात वर्णिला आहे. शाहीर- प्रबोधनकार ठाकरे (चाल:– उद्धवा, शांतवन.) शिवजींची घेऊनि आज्ञा । सजला बाजी समराला ! झडकरी वंदुनी नृपती । निज चमूस बाहुनि वदला- “वीर हो! असा निकराचा । येई न समय

जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप

जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक.. वाचा आणि विचार करा…