संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा…

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा… महापुरुषांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात… दि.२४ ऑक्टोंबर २०१०, वेळ दु.३ वाजता… स्थळ-  एस.एस.पी.एम.एस. ग्राउंड, पुणे RTO  शेजारी, पुणे…

विदेशी पुस्तक, देशी मस्तक – ज्ञानेश महाराव

पेशवाई किड्यांच्या नादाला लागून विदेशी लेखक जेम्स लेनने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जी धूळधाण उडवली, त्याविरोधात आवाज उठला नाही (अपवाद संभाजी ब्रिगेडचा). शिवरायांच्या माँसाहेबांची – जिजाऊंची अब्रू इतकी स्वस्त झाली आहे का? तिला शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाइतकीही किंमत नाही का? शिवरायांच्या पुतळ्याला कुणी विद्रूप केलं, तर प्रकरण दंगल उसळण्यापर्यंत जातं. बदल्याची भाषा…

बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन…

बाबा पुरंदरे व जेम्स लेन बद्दल लेख लिहीण्याच्या विचारात असताना मला पुढील दोन ब्लॉग्सवर लेनची माहिती सापडली. मी नवीन लेख लिहिण्यापेक्षा ह्या ब्लॉग्सना विज़िट करा.. १. बाबा पुरंदरे २. प्रवीण दादा गायकवाड