Advertisements

Tag: शिवधर्मपीठ

आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध. Advertisements

जिजाऊ जन्मोत्सव २०१३

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.  

जिजाऊ जन्मोत्सव २०१२

मराठा सेवा संघाच्या वतीने साजरा होणारा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. देशाच्या तसेच जगाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी सिंदखेड राजा परिसर फुलून गेला होता. यावर्षी उच्चांकी २०० पुस्तक स्टॉल्सची नोंदणी झाली होती. जिजाई प्रकाशन तसेच अनेक पुरोगामी प्रकाशनांनी हजेरी लावली होती. त्याचा दै.देशोन्नती, दै.लोकमत व दै.सकाळ या प्रमुख वृत्तपत्रांमधील वृत्तांत.