Satyashodhak Default Featured Image

विकृतीभूषण

झालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने! काय साधले? साधणार आहेत! विकृतीभूषणाच्या सन्मानाने! तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने! महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या सन्मानाने! उपाय शिवजनहो एकच आता उजळूया महाराष्ट्र लोकभूषणाने…. -पुरुषोत्तम खेडेकर … Continue reading विकृतीभूषण

Why Purandare Should Not Be Given Maharashtra Bhushan?

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख. पुरंदरे म्हणजे शिवचरित्र आणि शिवचरित्र म्हणजे पुरंदरे असे समीकरणच आपल्याकडे झाले आहे. … Continue reading पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

शिवाजी कोण होता PDF पुस्तक

शिवाजी कोण होता? – गोविंद पानसरे

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर नवीन प्रकाश टाकणारे शिवाजी कोण होता? हे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक PDF स्वरुपात खालील लिंकवरून डाउनलोड करा. लडेंगे! जितेंगे! कितना दम है गोली में तेरे, देखा है देखेंगे! कॉम्रेड गोविंद पानसरे लाल सलाम! For Ebook Click following link: शिवाजी कोण होता? ई-पुस्तक Continue reading शिवाजी कोण होता? – गोविंद पानसरे

वाघ्या कुत्र्याचे रहस्य

वाघ्या कुत्र्याचे रहस्य..

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला, या संदर्भाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रांतून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्या. “वाघ्या कुत्र्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. वाघ्या कुत्रा नेमकी काय भानगड आहे? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो का काढला? प्रशासनाने तो परत का बसविला? इतिहास बदलायला निघालेल्या या मंडळींनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे नियमबाह्य कृत्य केले? अशा … Continue reading वाघ्या कुत्र्याचे रहस्य..

Satyashodhak Default Featured Image

चाभरा चाटू – संजय राऊत..

शिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना, शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभर्‍या पिलावळीने केले. छत्रपतींचा इतिहास पुसून टाकून ठाकर्‍यांचा इतिहास रूढ करण्याच्या पापी … Continue reading चाभरा चाटू – संजय राऊत..

Satyashodhak Default Featured Image

खबरदार! भटांच्या चाट्यांनो..

शिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार! भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर … Continue reading खबरदार! भटांच्या चाट्यांनो..

Satyashodhak Default Featured Image

पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा “विभूती देव नव्हे देवाचे एक साधन” हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे. तसेच त्यांचा लेख वाचल्यावर ते विचारही करत नसावेत असे जाणवते. त्यांचा संपूर्ण लेख गोंधळलेला वाटतो. ते लेखाच्या सुरुवातीलाच सांगतात कि त्यांचे फाउंडेशन शिवाजी महाराजांसाठी नव्हे तर “भवानी-भारतीसाठी” समर्पित आहे. भारतीय इतिहासासाठी ते वास्तूसंग्रहालय … Continue reading पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय…

Satyashodhak Default Featured Image

रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

महाराष्ट्रातील वाघ्या कुत्र्यासंबंधी सद्य परिस्थिती ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत तुकोजी होळकरांची सुद्धा बदनामी करण्याचे षडयंत्र आहे.   पुण्यातल्या लालमहालातील … Continue reading रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

Satyashodhak Default Featured Image

शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

लाल महालातले कुत्रे हुसकले ! आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !! छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. शिवरायांच्या समाधी इतकी या कुत्र्याची उंची दाखवली … Continue reading शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

Satyashodhak Default Featured Image

हे कसले शिवप्रेम?

काल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण आहे म्हणून यांनी आदळआपट करणे सुरु केले आहे. यांना खरेच … Continue reading हे कसले शिवप्रेम?