क्रांतीसिंह नाना पाटील: देशभक्त रयतसेवक

Krantisinha Nana Patil: Patriot Servant of People

आज क्रांतीचे प्रणेते, सातारच्या प्रती सरकारचे जनक, महान सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती! नुकताच आपण महाराष्ट्राचा स्वर्णमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला; पण त्यामध्ये अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सर्वांनाच पडलेला विसर. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म ३ ऑगस्ट १९०० साली बहे (बोरगाव) तालुका वाळवा जि. सांगली या त्यांच्या आजोळी झाला होता. … Continue reading: क्रांतीसिंह नाना पाटील: देशभक्त रयतसेवक

सत्यशोधक समाज

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ब्राम्हण वर्गाकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून बहुजन समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे. ‘दीनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य … Continue reading: सत्यशोधक समाज