वाघ्याचे जर्मन थोतांड – संजय सोनवणींच खोटंच खोटं पण किती मोठं

वाघ्या कुत्रा जर्मन थोतांड संजय सोनवणी

सन २०१२ मध्ये संभाजी ब्रिगेडने तथाकथित वाघ्या कुत्र्याचा पुतळा पाडल्यानंतर संजय सोनवणींनी जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका त्यांनी आजही घेतली आहे. तेव्हा त्यांनी एक तथाकथित जर्मन पुरावा समोर ठेवला होता, जो आजही नाचवला जात आहे. आम्ही त्यावेळीही या दाव्याचे खंडन केले होते आणि सोनवणींना जाहीर आव्हान दिले होते की, त्यांनी सांगितलेल्या पुस्तकातील पुरावा दाखवावा. … Continue reading: वाघ्याचे जर्मन थोतांड – संजय सोनवणींच खोटंच खोटं पण किती मोठं

विकृतीभूषण

झालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने! काय साधले? साधणार आहेत! विकृतीभूषणाच्या सन्मानाने! तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने! महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या … Continue reading: विकृतीभूषण

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

Why Purandare Should Not Be Given Maharashtra Bhushan?

महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख. पुरंदरे म्हणजे … Continue reading: पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

शिवाजी कोण होता? – गोविंद पानसरे

शिवाजी कोण होता PDF पुस्तक

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर नवीन प्रकाश टाकणारे शिवाजी कोण होता? हे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक PDF स्वरुपात खालील लिंकवरून डाउनलोड करा. लडेंगे! जितेंगे! कितना दम है गोली में तेरे, देखा है देखेंगे! कॉम्रेड गोविंद पानसरे लाल सलाम! For Ebook Click following link: शिवाजी कोण होता? ई-पुस्तक

वाघ्या कुत्र्याचे रहस्य.. – अमोल मिटकरी

वाघ्या कुत्र्याचे रहस्य

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला, या संदर्भाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रांतून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्या. वाघ्या कुत्र्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. वाघ्या कुत्रा नेमकी काय भानगड आहे? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो का काढला? प्रशासनाने तो परत का बसविला? इतिहास बदलायला निघालेल्या … Continue reading: वाघ्या कुत्र्याचे रहस्य.. – अमोल मिटकरी