वाघ्या कुत्र्याचे रहस्य.. – अमोल मिटकरी

वाघ्या कुत्र्याचे रहस्य

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला, या संदर्भाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रांतून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्या. वाघ्या कुत्र्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. वाघ्या कुत्रा नेमकी काय भानगड आहे? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो का काढला? प्रशासनाने तो परत का बसविला? इतिहास बदलायला निघालेल्या … Continue reading: वाघ्या कुत्र्याचे रहस्य.. – अमोल मिटकरी

रायगडावरील कुत्र्याची समाधी का काढावी? – श्रीमंत कोकाटे

रायगड वाघ्या इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असणाऱ्या चौथऱ्यावरील कुत्रा काढण्यासाठी, शिवप्रेमींचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे, तसेच कुत्र्याचे समर्थन करणारेदेखील काही लोक आहेत. कुत्रा हा शिवचरित्राचे उदात्तीकरण करणारी बाब आहे, की अवमान करणारी बाब आहे. हे आपण तटस्थपणे समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशातील इतिहास हा अत्यंत पक्षपातीपणे आणि विकृतपणे लिहिला गेला आहे. कथा, कादंबऱ्या, चित्रपट, काव्य, … Continue reading: रायगडावरील कुत्र्याची समाधी का काढावी? – श्रीमंत कोकाटे

सांस्कृतिक दहशतवादाची वाढती पाळेमुळे

दहशतवाद अनेक नावांनी ओळखला जातो. परंतु आज भारत जेवढा अतिरेकी दहशवादाशी लढत आहे, तेवढाच सांस्कृतिक दहशतवादाशी झुंजतोय. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाले तर रायगडावर नव्यानेच घडलेला प्रकार म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर असलेल्या वाघ्या (कुत्र्याचा) पुतळा हटविण्याचा. या घटनेमुळे पाहिजे तेवढ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. हे कृत्य करणा-या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे ही दाखल करण्यात आले. … Continue reading: सांस्कृतिक दहशतवादाची वाढती पाळेमुळे

वाघ्याचा इतिहास आणि राजकारण

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्यावरून व महाराष्ट्र शासनाने तो पुन्हा स्थापित केल्यावरून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच शासनाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून आपल्या कचखाऊ वृत्तीचा व निर्बद्धतेचा अतिरेक केला आहे. वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे संभाजी ब्रिगेडचे कृत्य … Continue reading: वाघ्याचा इतिहास आणि राजकारण

“कळी” चे “राज” कारण…

चारपाच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील तमाम मिडिया ( विशेषतः इलेक्ट्रॉनिक ) एका कळीने अख्खा दिवस कासावीस झाला होता. एकच क्लिप वारंवार घासून दाखवली जात होती. आणि तीच तीच माहिती वारंवार आळवली जात होती. उद्धव ठाकरे लीलावतीत, राज ठाकरे दौरा सोडून परत फिरले, राज लीलावतीत दाखल, उद्धवची एन्जिओग्राफ़ि, डिस्चार्ज आणि राज उद्धवला घेवून मातोश्रीवर … पूर्ण दिवसभर आणि … Continue reading: “कळी” चे “राज” कारण…