Advertisements

विदेशी पुस्तक, देशी मस्तक…

पेशवाई किड्यांच्या नादाला लागून विदेशी लेखक जेम्स लेनने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जी धूळधाण उडवली, त्याविरोधात आवाज उठला नाही (अपवाद संभाजी ब्रिगेड चा). शिवरायांच्या माँसाहेबांची – जिजाऊंची अब्रू इतकी स्वस्त झाली आहे का? तिला शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाइतकीही किंमत नाही का? शिवरायांच्या पुतळ्याला कुणी विद्रूप केलं, तर प्रकरण दंगल उसळण्यापर्यंत जातं. बदल्याची भाषा केली जाते. पण शिवचरित्रच

शिवराय आणि मुसलमान…

शिवराय आणि मुसलमान… छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन मुस्लिम द्वेष पसरवनार्‍यांसाठी झनझणित अंजन… वक्ते- महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ… शिवश्री प्रदीप सोळुंके प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड

बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन…

बाबा पुरंदरे व जेम्स लेन बद्दल लेख लिहीण्याच्या विचारात असताना मला पुढील दोन ब्लॉग्सवर लेनची माहिती सापडली. मी नवीन लेख लिहिण्यापेक्षा ह्या ब्लॉग्सना विज़िट करा.. १. बाबा पुरंदरे २. प्रवीण दादा गायकवाड

महान देशभक्त क्रांतीसिंह नाना पाटील…

आज क्रांतीचे प्रणेते, सातारच्या प्रती सरकारचे जनक, महान सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती! त्यांना माझे कोटी प्रणाम.महाराष्ट्र सरकार तसेच भटी वर्तमानपत्रांना त्यांच्या जयंतीचा विसर पडलेला आहे. पण मला नाही.हे सरकार मूठभर भटांचे बटिक आहे.सोनिया गांधीच्या वाढदिवसाला ह्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते की कोण आधी तिचे पाय धरतो? नाना सगळ्यांना पुरून उरलेत आणि आम्ही त्यांची

शिवरायांचा घोर अपमान !!

जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली. सर्वांना न्याय देणार्‍या
 शिवरायांना न्याय मिळत नसेल तर मराठयांच्या जगण्याला अर्थ नाही. मराठे नामर्द झाले आहेत काय? उभा महाराष्ट्र पेटवा… इतके भयानक प्रकरण घडूनसुद्धा महाराष्ट्रातील कुणीच यावर बोलायला तयार नाही… सगळे ब्राम्हणी व्यवस्थेचे बटिक झाले आहेत… जेम्स लेन प्रकरणाचा पर्दाफाश करणारा एक लेख मी लवकरच पोस्ट करणार आहे…

सत्यशोधक समाज

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ब्राम्हण वर्गाकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून बहुजन समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे. ‘दीनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य

तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा… तुकोबा,होऊ नये तो, सगळ्याचाच कळस झालाय. ज्याचा येऊ नये, त्याचाच किळस आलाय. पूर्वी कधीच नव्हता, असा भक्तीचा बाजार आहे. श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ, हा मानसिक आजार आहे. आम्ही सगळे ओळखलेय, दंभाला भक्तीची रंगरंगोटी आहे. हे सगळेच नाठाळ, यांना कासेची लंगोटी नको; यांच्या बाळबुद्धीला, फक्त तुम्ही नाठी म्हणा. तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी

विदर्भवीर…!

निवडणुकीत पडला की, लोक ठेवत नाहीत उभा मग तो फुगवतो, स्वतंत्र विदर्भाचा फुगा! शिवाजीचं नाव घेऊन, विदर्भ पेटवतो रात्री लागलं मुतायला, की बायकोला उठवतो! सत्तेत असताना, आठवत नाही विदर्भ पक्षातून काढलं की, देतो मागचे संदर्भ! विदर्भ पाहिजे असल्यास, आधी करा विकास मजुराच्या हातातली, काढून टाका टिकास! हातात घ्या फावडं, करा भ्रष्टाचार साफ भाषणं देऊन तोंडाची,