कुमार केतकर माफी मागणार का?

कुमार केतकर लोकसत्ता

जेम्स लेन म्हणतो, “भांडारकर संस्था हे भारतातील माझे ज्ञानप्राप्तीचे घर आहे. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजुळ यांनी त्याला शिवचरित्र लिहायला सांगितले.” संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर हे जेम्स लेनच्या “द एपिक ऑफ शिवाजी” या पुस्तकाचे सहलेखक आहेत. १४ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातलेली असताना सुध्दा जुन २००३ ते ६ मे २००७ पर्यंतच्या काळात भांडारकरच्या … Continue reading: कुमार केतकर माफी मागणार का?

शेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे

Prabodhankar Thakre Ebook Download

अखिलभरतखंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल. परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर … Continue reading: शेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे

Maratha Kranti Morcha – are Marathas against Dalits?

Maratha Kranti Morcha Logo

The Maratha community in Maharashtra has been protesting for their rights and justice for a rape victim in Kopardi. As usual the print and electronic media largely ignored this unrest and tarnished it via rumor mongering. Upper caste media has tried to paint these protests as anti-Dalit. Marathas have been upset for a number of … Continue reading: Maratha Kranti Morcha – are Marathas against Dalits?

Purushottam Khedekar on Reservation

Maratha Seva Sangh founder president Purushottam Khedekar expresses his views on beliefs and misconceptions about reservation in India in a lecture series at Pune. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आरक्षण – समज गैरसमज व्याख्यानमाला, पुणे येथे केलेले व्याख्यान.

मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा – पुरुषोत्तम खेडेकर

मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा

महाराष्ट्र राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चांनी मराठा समाजास काय मिळेल वा मिळणार नाही हा वादाचा विषय आहे; परंतु मराठा क्रांती मुकमोर्चांनी केवळ महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगासमोर एक नवा आदर्श व नव्या प्रेरणा उभ्या केल्या आहेत. बिना चेहऱ्याच्या व बिना संसाधनांच्या तळागाळातील पण प्रत्यक्ष सर्वहारा मराठा युवक-युवतींनी सर्व क्षेत्रीय मराठा शक्तीचे प्रदर्शन जगाला करून … Continue reading: मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा – पुरुषोत्तम खेडेकर