मराठयांचीच सत्ता जातीची. मुठभर मराठा राजकारण्यांकडे बोट दाखवून नेहमी मराठा समाजाच्या नावाने शंख करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन! चित्रलेखाचे संपादक शिवश्री ज्ञानेश महाराव यांचा अत्युकृष्ट लेख.
आज क्रांतीचे प्रणेते, सातारच्या प्रती सरकारचे जनक, महान सत्यशोधक क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती! त्यांना माझे कोटी प्रणाम.महाराष्ट्र सरकार तसेच भटी वर्तमानपत्रांना त्यांच्या जयंतीचा विसर पडलेला आहे. पण मला नाही.हे सरकार मूठभर भटांचे बटिक आहे.सोनिया गांधीच्या वाढदिवसाला ह्या नेत्यांची स्पर्धा सुरू असते की कोण आधी तिचे पाय धरतो? नाना सगळ्यांना पुरून उरलेत आणि आम्ही त्यांची