Tag: क्रांती

अमर जाहले शंभूराजे!

आज छत्रपती संभाजीराजांचा बलिदान दिवस !! भूमीत या होऊन गेला एक मराठा -मावळा, आजही काना-कोपरा सह्याद्रीचा कडाडला, पाहून या युगाला, राजे तुम्ही पुन्हा या जन्माला, राजे तुम्ही पुन्हा या जन्माला॥ आमचे लाडके छत्रपती शंभूमहाराज ह्यांना विनम्र अभिवादन !! महाराष्ट्राच्या ह्या निधड्या छातीच्या छाव्याला कोटी कोटी प्रणाम.. अमर जाहले शंभूराजे! दै.देशोन्नती मधील शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील यांचा

महात्मा फुलेंची बदनामी का होते?

सह्याद्रीबाणा.कॉम चे प्रकाश पोळ यांचा महात्मा फुलेंची बदनामी का होते हे सांगणारा लेख महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. तांत्रिक दृष्टया

जिजाऊ जन्मोत्सव २०११

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा झाला. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली वीस वर्षे हा उत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा (जिल्हा-बुलडाणा) येथे मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.

नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा!

नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा! मारोती उईके यांचा दि. २६ एप्रिल २००९च्या दै.देशोन्नती मधील लेख. नक्षलवादाचे वास्तव. गरीब आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी नक्षलवादी लढतात. तसा नक्षलवाद्यांचा दावा आहे. आपण हा दावा कितपत मानायचा हा आपला प्रश्न आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या दाव्याचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही असे वाटते. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रश्नांची तड लावण्यासाठी हिंसेचा वापर केला. पण

सातवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन

मराठा सेवा संघ प्रणीत जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषद, सांगली जिल्हा तर्फे आयोजित सातवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन सांगली येथे पार पडले त्याचे विविध वृत्तपत्रांमधील वार्तांकन…

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा…

संभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा… महापुरुषांच्या सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात… दि.२४ ऑक्टोंबर २०१०, वेळ दु.३ वाजता… स्थळ-  एस.एस.पी.एम.एस. ग्राउंड, पुणे RTO  शेजारी, पुणे…

सत्यशोधक समाज

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ब्राम्हण वर्गाकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून बहुजन समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे. ‘दीनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य