Satyashodhak Default Featured Image

वारकरी पांडुरंगे। सत्य कळोनी आले॥

समस्त बहुजनांचे अखंड प्रेरणास्थान, महान विद्रोही संत, जगद्गुरू संत तुकाराम महाराज स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कार्याला वंदन! वारकऱ्यांची माउली, दीनदुबळ्यांची सावली; दया क्षमा शांतीचा, प्रज्ञा, शील करुणेचा संगम म्हणजे तुकोबाराय; पण वेळप्रसंगी अधमाशी अधम असणारे अग्निपुरुष विद्रोही तुकारामही! मुखाने ब्रह्मज्ञान सांगून, अज्ञानी जनलोकांना खोट्या देवांच्या कथा सांगून जनसामान्यांची मान कापणाऱ्या लुटारू-लबाडांचा ढोंगीपणा उघड करणारेही तुकोबारायच! सर्व बहुजन संतांचे आंदोलन समतेसाठी, ममतेसाठी होते. त्यांचे हजारो वर्षांपासून ब्राह्मणी … Continue reading वारकरी पांडुरंगे। सत्य कळोनी आले॥

Satyashodhak Default Featured Image

सातवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन

मराठा सेवा संघ प्रणीत जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषद, सांगली जिल्हा तर्फे आयोजित सातवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन सांगली येथे पार पडले त्याचे विविध वृत्तपत्रांमधील वार्तांकन… Continue reading सातवे अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन

Satyashodhak Default Featured Image

तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा… तुकोबा,होऊ नये तो, सगळ्याचाच कळस झालाय. ज्याचा येऊ नये, त्याचाच किळस आलाय. पूर्वी कधीच नव्हता, असा भक्तीचा बाजार आहे. श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ, हा मानसिक आजार आहे. आम्ही सगळे ओळखलेय, दंभाला भक्तीची रंगरंगोटी आहे. हे सगळेच नाठाळ, यांना कासेची लंगोटी नको; यांच्या बाळबुद्धीला, फक्त तुम्ही नाठी म्हणा. तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा… यांना अजून माहित नाही, बोलले तसे वागले पाहिजे. किर्तनातल्या … Continue reading तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…