विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १

छत्रपती शिवरायांचे जीवनकार्य काळाला पुरून उरणारं आहे. आपल्या जीवन कार्याला ऐतिहासिक करण्यासाठी शिवरायांनी आदिलशाही, मोगलशाही, पोर्तुगीजांशी आणि स्वजनांशी केलेल्या लढाया केवळ स्वराज्यासाठीच नव्हत्या. त्या सामान्य ठरवल्या गेलेल्या माणसात स्वाभिमान निर्माण करण्यासाठीही होत्या. त्यामुळेच शिवरायांच्या रणांगणावरील लढायांपेक्षा त्यांच्या समताधिष्ठीत सामाजिक प्रस्थापनेला अधिक महत्व आहे. शिवरायांनी आपल्या ३० वर्षाच्या जाणत्या आयुष्यातील फार तर दहा वर्ष शत्रूंशी लढण्यात … Continue reading: विदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग १

विदेशी पुस्तक, देशी मस्तक – ज्ञानेश महाराव

The brain behind James Laine

पेशवाई किड्यांच्या नादाला लागून विदेशी लेखक जेम्स लेनने महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची जी धूळधाण उडवली, त्याविरोधात आवाज उठला नाही (अपवाद संभाजी ब्रिगेडचा). शिवरायांच्या माँसाहेबांची – जिजाऊंची अब्रू इतकी स्वस्त झाली आहे का? तिला शिवजयंतीच्या तारीख-तिथी वादाइतकीही किंमत नाही का? शिवरायांच्या पुतळ्याला कुणी विद्रूप केलं, तर प्रकरण दंगल उसळण्यापर्यंत जातं. बदल्याची भाषा केली जाते. पण शिवचरित्रच कलंकित … Continue reading: विदेशी पुस्तक, देशी मस्तक – ज्ञानेश महाराव

दादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव

Dadoji Konddev: Arguments and Facts

२००४ साली जेम्स लेन या लेखकाने आपल्या हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत घाणेरडे लेखन करून जगभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण केला होता. या जेम्स लेनच्या लेखनामुळे इथल्या शिवभक्तांमध्ये निर्माण झालेला प्रक्षोभ अजून म्हणावा तितका शांत झालेला नाही. या लेनच्या लिखाणामुळे महाराष्ट्रात शिवकालापूर्वीपासून अधूनमधून उचल खाणाऱ्या ब्राह्मण-ब्राह्मणेतर या तथाकथित नावाने ओळखल्या जाणाऱ्या वादाने पुन्हा … Continue reading: दादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव