Prominent Speaker Pradeep Solunke speaks on Maratha community, importance of Maratha Seva Sangh, problems of farmers and social problems in India. ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांचे मराठा समाज, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक समस्या व मराठा सेवा संघाचे महत्व यावरील मत.
ऊस व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आपण सध्या बातम्या पाहत आणि वाचत आहात. महाराष्ट्रभर शेतकर्यांच्या घराघरात, ओटयावर, गल्लीत, गावात या उपोषण, आंदोलने करणार्या नेत्यांवर चर्चा होत आहे. हे नेते शेतकर्यांना आपल्या जवळचे वाटत आहेत. खा. राजू शेट्टी यांनी तर उसाच्या भाववाढीसंदर्भात बारामती येथे आमरण उपोषण करून उसाला भाव मिळवून दिला व मगच उपोषण सोडले.
मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व मराठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती. उठ मराठया जागा हो! आरक्षणाचा धागा हो!! १) प्रदीप सोळुंके प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड २) किशोरभाऊ
दि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही! अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव
शिवराय आणि मुसलमान… छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन मुस्लिम द्वेष पसरवनार्यांसाठी झनझणित अंजन… वक्ते- महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ… शिवश्री प्रदीप सोळुंके प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड