Prabodhankar Thakre Ebook Download

शेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे

अखिलभरतखंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल. परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर धरून उभा असलेला त्याचा आजा पणजा त्याला खास दिसल्याशिवाय रहाणार … Continue reading शेतकऱ्यांचे स्वराज्य – प्रबोधनकार ठाकरे

Satyashodhak Default Featured Image

ठाकरेचं पोर.. महाहरामखोर…

शिवश्री प्रदीप इंगोले महाराष्ट्राचे वाटोळे त्या दिवसापासून सुरु झाले, ज्या दिवशी प्रबोधनकार नावाच्या एका कायस्थाने त्याच्या ५० किलोच्या लेकराला उद्देशून आजपासून हा बाळ महाराष्ट्राला अर्पण म्हटले आणि शिवसेनेची स्थापना केली. त्यात फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या नशिबी अजून वाईट दिवस होते म्हणूनच कि काय त्याच बाळ ठाकरेचा पुतण्या राज ठाकरेने काही वर्षांनी स्वतःच्या पाठीमागे फक्त आपली शेपूट असताना आजपासून हा राज महाराष्ट्राला अर्पण म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना … Continue reading ठाकरेचं पोर.. महाहरामखोर…

श्री संत गाडगेबाबा चरित्र

श्री संत गाडगेबाबा – प्रबोधनकार ठाकरे

गावातील तसेच माणसांच्या मेंदूतील घाण साफ करून त्यांचे प्रबोधन करणारे कर्ते समाजसुधारक कृतीशील राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आज स्मृतिदिन. त्यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे कट्टर सत्यशोधक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र. पुस्तक इथे वाचा : श्री संत गाडगेबाबा – प्रबोधनकार ठाकरे Continue reading श्री संत गाडगेबाबा – प्रबोधनकार ठाकरे

Satyashodhak Default Featured Image

खबरदार! भटांच्या चाट्यांनो..

शिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार! भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर … Continue reading खबरदार! भटांच्या चाट्यांनो..

Satyashodhak Default Featured Image

हरी नरकेंचा कांगावा..

लोकप्रभाच्या दि. ५ ऑगस्टच्या अंकात ‘फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन’ हा हरि नरके यांचा लेख वाचला. लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की, एखादी व्यक्ती, एखादा विचार किंवा एखादी चळवळ बदनाम करण्यासाठी कोणतं तंत्र वापरावं, तर ते हरि नरके यांनी शोधलेलं आणि या लेखात वापरलेलं तंत्र होय. संपूर्ण लेखात ते पुरुषोत्तम खेडेकर, त्यांच्या मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांवर ना ना आरोपांचे लेपन करताना आढळतात. आणि … Continue reading हरी नरकेंचा कांगावा..

शोध मराठ्या शोध मराठा लेख

शोध मराठया – शोध मराठा.. – पुरुषोत्तम खेडेकर

संयुक्त महाराष्ट्राला पन्नास वर्षे पूर्ण झालीत. महाराष्ट्र शासनाने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. त्या निमित्ताने महाराष्ट्र विधानसभेच्या बोडक्या आवारातील बोडक्या वातावरणात मेघडंबरीविरहित छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित लहानसा पुतळा बसवला. शिवरायांचा हा पुतळा तेथे बसविण्यामागे विधिमंडळाची अधिकृत भूमिका संशयास्पद आहे. मुळातच बोडका पुतळा अयोग्य जागी बसविल्यामुळे शिवरायांची बदनामीच जास्त होते. यातच आता महाराष्ट्र व देशाने शिवरायांना ‘मराठा’ ठरविले आहे. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राने ‘मराठा’ या शब्दाची आतातरी … Continue reading शोध मराठया – शोध मराठा.. – पुरुषोत्तम खेडेकर

Annabhau Sathe

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. तांत्रिक दृष्टया पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, … Continue reading १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

Satyashodhak Default Featured Image

प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे

मराठीत असा चरित्रनायक झाला नाही आणि चरित्रलेखकही झाला नाही. प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी या पुस्तकाविषयी असं लिहिणं, हे एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल. पण हे सत्य आहे. अजूनही खोटं वाटत असेल, तर पुढे वाचून बघा. जातिवादामुळे तोडमोड झालेल्या इतिहासात हरवलेले मराठी इतिहासातले हे नायक प्रबोधनकारांनी बिनतोड पुरावे आणि कसदार भाषाशैलीत मांडले आहेत. हा इतिहास समोर यावा ही राजर्षी शाहू महाराजांनी एक अंतिम इच्छा होती, यातच या … Continue reading प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे

Satyashodhak Default Featured Image

देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…

प्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म (?) आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्‍या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक… पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे Continue reading देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…

Satyashodhak Default Featured Image

बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा!

पावन खिंडीत आपल्या अल्प सैन्यांनिशी बाजी प्रभूंनी विजापूरकरांच्या अफाट सैन्याबरोबर घोर संग्राम दिला आणि स्वामिकार्यात आपला देह धारातीर्थी ठेविला. तो प्रसंग ह्या पोवाड्यात वर्णिला आहे. शाहीर- प्रबोधनकार ठाकरे (चाल:– उद्धवा, शांतवन.) शिवजींची घेऊनि आज्ञा । सजला बाजी समराला ! झडकरी वंदुनी नृपती । निज चमूस बाहुनि वदला- “वीर हो! असा निकराचा । येई न समय बहू वेळां, पातली सुदैवें संधी । जनिं तुह्यां अमर होण्याला … Continue reading बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा!