मराठा आरक्षण

  • मराठा आरक्षण आंदोलन शिवनेरी २००९

    २००३ च्या जेम्स लेन प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेड ही संघटना आक्रमकपणे पुढे आली. आपला इतिहास, समाजाचे प्रश्न, भवितव्य यांवर संघटनेच्या पातळीवर मंथन सुरु झाले. या मंथनातुन समोर आलेले विविध विषय प्रबोधनाच्या मार्गाने मराठा समाजापर्यंत घेऊन जाण्याबाबत एकमत झाले. मराठा आरक्षण हा त्यातलाच एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत विषय ! संभाजी ब्रिगेडबाबत युवकांमध्ये आकर्षण वाढत होते. मराठा आरक्षणाचा…

    Continue reading


  • मराठा क्रांती मोर्चे नवा आदर्श नवी प्रेरणा – पुरुषोत्तम खेडेकर

    महाराष्ट्र राज्यात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चांनी मराठा समाजास काय मिळेल वा मिळणार नाही हा वादाचा विषय आहे; परंतु मराठा क्रांती मुकमोर्चांनी केवळ महाराष्ट्र, भारतच नव्हे तर जगासमोर एक नवा आदर्श व नव्या प्रेरणा उभ्या केल्या आहेत. बिना चेहऱ्याच्या व बिना संसाधनांच्या तळागाळातील पण प्रत्यक्ष सर्वहारा मराठा युवक-युवतींनी सर्व क्षेत्रीय मराठा शक्तीचे प्रदर्शन जगाला करून…

    Continue reading


  • Professor K.R. Gawade on Maratha Reservation

    Professor K.R. Gawade delivering a lecture on problems and solutions about Maratha reservation. A must watch to understand the truth and facts about Reservation. प्राध्यापक के.आर. गावडे यांचे मराठा आरक्षण – समस्या व उपाय यावरील व्याख्यान. आरक्षणाबाबतीत सत्य व तथ्य जाणून घेण्यासाठी अवश्य बघा.

    Continue reading


  • मराठा नेते कोठे आहेत?

    ऊस व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आपण सध्या बातम्या पाहत आणि वाचत आहात. महाराष्ट्रभर शेतकर्‍यांच्या घराघरात, ओटयावर, गल्लीत, गावात या उपोषण, आंदोलने करणार्‍या नेत्यांवर चर्चा होत आहे. हे नेते शेतकर्‍यांना आपल्या जवळचे वाटत आहेत. खा. राजू शेट्टी यांनी तर उसाच्या भाववाढीसंदर्भात बारामती येथे आमरण उपोषण करून उसाला भाव मिळवून दिला व मगच उपोषण सोडले.…

    Continue reading


  • मराठा सेवा संघ १४वे राष्ट्रीय अधिवेशन, बीड

    मराठा सेवा संघाचे १४वे राष्ट्रीय अधिवेशन बीड (महाराष्ट्र) येथे दिनांक ११,१२,१३ नोव्हेंबर २०११ रोजी आयोजित केलेले आहे. सर्व मराठा बहुजन बांधवांना याचे सादर निमंत्रण… सर्वांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून मराठा सेवा संघाच्या पुरोगामी चळवळीला बळकटी द्यावी. आणि विचारमंथनात सामील होऊन शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी योगदान द्यावे… (इमेज मोठया स्वरुपात पाहण्यासाठी इमेजवर क्लिक करावे..)

    Continue reading


  • मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद

    मराठा आरक्षण परिषद, औरंगाबाद मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर परिषदांचे आयोजन करून मराठा समाजाचे प्रबोधनाचे कार्य सर्वच्या सर्व मराठा संघटना एकत्र येऊन करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून औरंगाबादेत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमातील भाषणांच्या चित्रफिती. उठ मराठया जागा हो! आरक्षणाचा धागा हो!! १) प्रदीप सोळुंके प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड २) किशोरभाऊ…

    Continue reading


Advertisements