ऊस व कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून आपण सध्या बातम्या पाहत आणि वाचत आहात. महाराष्ट्रभर शेतकर्यांच्या घराघरात, ओटयावर, गल्लीत, गावात या उपोषण, आंदोलने करणार्या नेत्यांवर चर्चा होत आहे. हे नेते शेतकर्यांना आपल्या जवळचे वाटत आहेत. खा. राजू शेट्टी यांनी तर उसाच्या भाववाढीसंदर्भात बारामती येथे आमरण उपोषण करून उसाला भाव मिळवून दिला व मगच उपोषण सोडले.
महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्या “दैनिक देशोन्नती” चे संपादक शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा शरद जोशींचा मुखवटा फाडणारा लेख! ‘शरद जोशी चंद्राची कोर, बाकी सारे हरामखोर’ अशी भावनात्मक नारेबाजी करून पुढारी, प्रशासन व व्यवस्थेशी पर्यायाने उभ्या जगाशी दुष्मनी कोणे एकेकाळी ज्या शरद जोशींकरिता शेतकर्यांनी केली, त्या शरद जोशींनी शेतकर्यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा, त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। दे वरचि असा दे। हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे ॥धृ o॥ नांदतो सुखे गरिब-अमिर एक मतानी। मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी। स्वातंत्र्य सुखा या सकलामाजि वसू दे। दे वरचि असा दे॥१॥ सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना। हो सर्वस्थळी मिळुनि सामुदायिक प्रार्थना। उद्योगी तरुण
निवडणुकीत पडला की, लोक ठेवत नाहीत उभा मग तो फुगवतो, स्वतंत्र विदर्भाचा फुगा! शिवाजीचं नाव घेऊन, विदर्भ पेटवतो रात्री लागलं मुतायला, की बायकोला उठवतो! सत्तेत असताना, आठवत नाही विदर्भ पक्षातून काढलं की, देतो मागचे संदर्भ! विदर्भ पाहिजे असल्यास, आधी करा विकास मजुराच्या हातातली, काढून टाका टिकास! हातात घ्या फावडं, करा भ्रष्टाचार साफ भाषणं देऊन तोंडाची,