मराठा तितुका मेळवावा आणि शेतकरी वाचवावा!

Unite Marathas and Save Farmers

मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने विजय लोडम यांनी केलेले मराठा सेवा संघाच्या कार्याचे विश्लेषण. विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले। वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। महात्मा जोतिबा फुले यांना वाटले होते, की बहुजनांच्या साऱ्या दुःखाचे मूळ म्हणजे अविद्या. त्याच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन धार्मिक कर्मकांडाच्या रूपाने … Continue reading: मराठा तितुका मेळवावा आणि शेतकरी वाचवावा!

नामांतर: सांस्कृतीकरण कि राजकारण – पुरुषोत्तम खेडेकर

Namantar - Sanskritikaran ki Rajkaran - Part 1 - Deshonnati

हजारो वर्षांपूर्वी जगभर मानवसमूह टोळ्यांनी राहत असत. नागरीकरणाच्या वाटचालीत याच टोळ्या एकत्रित आल्या. त्यांचे गणराज्य झाले. त्यातून भाषा व संस्कृतीचा विकास झाला. विखुरलेल्या गणांना एकत्र ठेवण्यासाठी भाषा व संस्कृती हे अस्मितेचे प्रतीक ठरले. रक्ताच्या नात्यापेक्षा ‘भाषा व संस्कृती’ जवळचे ठरले. त्यामुळेच आज जगभर तसेच भारताच्या विविध भागांमध्ये अनेक भाषा व अनेक संस्कृती विकसित झाल्या आहेत. … Continue reading: नामांतर: सांस्कृतीकरण कि राजकारण – पुरुषोत्तम खेडेकर

विकृतीभूषण

झालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने! काय साधले? साधणार आहेत! विकृतीभूषणाच्या सन्मानाने! तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने! महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या … Continue reading: विकृतीभूषण

पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

Why Purandare Should Not Be Given Maharashtra Bhushan?

महाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख. पुरंदरे म्हणजे … Continue reading: पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये?

महान धर्मनिरपेक्ष राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव २०१५

कल महाराष्ट्रमें लोकप्रिय राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव बड़े पैमाने पर मनाया गया. मनुवादी संघटनों की शिवाजी को हिन्दू राजा दिखाने की कड़ी कोशिश के बावजूद शिवाजी का धर्मनिरपेक्ष चेहरा मराठा सेवा संघ तथा संभाजी ब्रिगेड इन संघटनाओंने सामने लाया है, २० सालके जनप्रबोधन का असर अब दिखने लगा है. इस साल महाराष्ट्र के कई … Continue reading: महान धर्मनिरपेक्ष राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव २०१५