अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो! दादोजी कोंडदेव ठेचला हो!! दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार! आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक … Continue reading: अखेर दादू हटवलाच!

देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…

प्रबोधनकार ठाकरे लिखित प्रचलित हिंदू धर्म (?) आणि त्यातील परंपरांचे अतिशय कठोर विच्छेदन करणारे जहाल व क्रांतिकारी पुस्तक. स्वतःला हिंदू समजणार्‍या प्रत्येकाने अवश्य वाचावे असे पुस्तक… पुढील लिंकवरून डाउनलोड करा: देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे

जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप

जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक.. वाचा आणि विचार करा…

गांधींच्या खुन्यांची पिलावळ…

मोहनदास करमचंद गांधी या माणसाला त्याच्या हयातीतच शत्रू होते असे नाही तर त्याने ‘हे राम’ म्हटल्याला आता ६३ वर्षे व्हायला आली तरी त्याला शत्रू आहेतच. आणि या नि:शस्त्र वृद्धाचे तेव्हा प्राण हिरावूनही या शत्रूंची तहान भागलेली नाही. त्यांना त्याची तत्त्वे, त्याने इतिहासावर उठवलेली मोहोर आणि विश्वव्यापी करुणा पुसून टाकायची आहे. तसे नसते तर १५ नोव्हेंबरला … Continue reading: गांधींच्या खुन्यांची पिलावळ…

क्रिकेट: राष्ट्रविघातक खेळ

भारतासारखे क्रिकेटवेड मी युरोप-अमेरिकेत प्रवास करतानाही पाहिले नाही. क्रिकेटचे माहेरघर असलेल्या लंडन शहरातही ‘गल्ली-बोळात’ कुठेही क्रिकेट दिसले नाही. साधारणपणे १६ व्या शतकात इंग्लंडमध्ये क्रिकेटची सुरवात झाली. इ.स. १७८७ साली मेरिलीबोन क्रिकेट क्लबची (एम.सी.सी.ची) स्थापना झाली. जगात जिथे जिथे ब्रिटिशांच्या वसाहती स्थापन झाल्यात, तिथे तिथे ब्रिटिश सैनिक आणि अधिकारी क्रिकेट खेळू लागले. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या इंग्रजांनी … Continue reading: क्रिकेट: राष्ट्रविघातक खेळ