अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो! दादोजी कोंडदेव ठेचला हो!! दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार! आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक … Continue reading: अखेर दादू हटवलाच!

जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप

जाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक.. वाचा आणि विचार करा…

क्रांतिसिंह – चित्रमय जीवनवेध

महान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त दै. पुढारी मधील चित्रमय जीवनवेध…

क्रांतिसिंह नाना पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन…

आज महान सत्यशोधक क्रांतिसिंह नाना पाटील व दीन-दलितांचे कैवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन… त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन…

मराठ्यांचीच सत्ता जातीची – ज्ञानेश महाराव

दहशतवादाला धर्म नसतो; तशीच सत्तेला जात नसते. दहशतवाद आणि वर्ण्यव्यवस्थेतून निर्माण झालेला जातवाद, असा एकाच वाक्यात बांधता येतो. कारण दोन्हीत अमानुषता सारखीच आहे. मात्र या दोन्हीत फरकही आहे. ‘धर्म खतरेंमे’ म्हणत दहशतवाद रुजवता-वाढवता आणि माजवताही येतो. हिंसाचार माजवणं, समाजात फूट पाडणं आणि राज्यव्यवस्थेला हादरे देत ती खिळखिळी करणं, संपवणं हे दहशतवादाचं अंतिम उद्दिष्ट असतं. त्यानंतर … Continue reading: मराठ्यांचीच सत्ता जातीची – ज्ञानेश महाराव