चळवळी फुटण्याचे तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान! – पुरुषोत्तम खेडेकर

चळवळी फुटण्याचे तत्वज्ञान व तंत्रज्ञान

जेंव्हा-जेव्हा बहुजन चळवळींचे समाज परिवर्तनाचे यश हिमालयासारखे उंच-उंच होऊन समाजाच्या नजरेत भरायला लागते, तेव्हा तेव्हा प्रतिचळवळीचे पुरस्कर्ते चळवळीमध्ये फूट पाडण्यात यशस्वी होतात. चळवळींचे मार्गदर्शक, नेते, चळवळींचे प्रवक्ते, चळवळींचे पदाधिकारी, चळवळींचे वक्ते यांच्यात मतभेद निर्माण केल्या जातात. नेतेमंडळी एकविचाराने वा एकमुखाने बोलत नाहीत. चळवळीमधील प्रमुख मार्गदर्शक जेव्हा प्रतिचळवळीची भाषा बोलू लागतात, ब्राह्मणशाहीचे समर्थन करतात, तेव्हा चळवळीत … Continue reading: चळवळी फुटण्याचे तत्त्वज्ञान व तंत्रज्ञान! – पुरुषोत्तम खेडेकर

महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते

यशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढया प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे तेवढया प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी … Continue reading: महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स – डॉ. यशवंतराव मोहिते