वाघ्याचे जर्मन थोतांड – संजय सोनवणींच खोटंच खोटं पण किती मोठं

वाघ्या कुत्रा जर्मन थोतांड संजय सोनवणी

सन २०१२ मध्ये संभाजी ब्रिगेडने तथाकथित वाघ्या कुत्र्याचा पुतळा पाडल्यानंतर संजय सोनवणींनी जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका त्यांनी आजही घेतली आहे. तेव्हा त्यांनी एक तथाकथित जर्मन पुरावा समोर ठेवला होता, जो आजही नाचवला जात आहे. आम्ही त्यावेळीही या दाव्याचे खंडन केले होते आणि सोनवणींना जाहीर आव्हान दिले होते की, त्यांनी सांगितलेल्या पुस्तकातील पुरावा दाखवावा. … Continue reading: वाघ्याचे जर्मन थोतांड – संजय सोनवणींच खोटंच खोटं पण किती मोठं

संघाला अभिप्रेत हिंदुत्व – प्रा. अशोक राणा

संघ हा मुळात चातुर्वर्ण्यावर आधारित समाजरचनेचा पुरस्कर्ता आहे. आर्यवंश सिद्धांत हा त्याचा पाया आहे. त्यामुळेच संघाच्या बौद्धिकात या सिद्धांताला अतिशय महत्वाचे स्थान आहे. स्वतःला आर्य म्हणविणारा हिटलर त्यामुळेच संघापुढील आदर्श आहे. संघसंस्थापक डॉ.हेडगेवार यांनी आपल्या अनुयायांमध्ये या विचाराची रोवणी केली आणि त्याला सैद्धांतिक स्वरूप प्राप्त करवून दिले,ते दुसरे संघचालक मा.स.गोळवलकर यांनी. त्यांच्या १९३९मधील ‘वुई ऑर … Continue reading: संघाला अभिप्रेत हिंदुत्व – प्रा. अशोक राणा

आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

Purushottam Khedekar: Challenge to Religious and Political Powers

दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध. जे बोलले, त्यावर ठाम राहिले आणि कधीही आपले विधान मागे घेण्याची नामुष्की आली नाही, असे दोन-चार नेतेच महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये … Continue reading: आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर

मनुस्मृतीची लागण

‘विषमता व शोषण’ ईश्वरनिर्मित धर्म आहे. त्याचे अचूक पालन कसे करावे, याबाबत विविध धर्माज्ञांचा संच प्राचीन काळात मनुस्मृती होता. मनुस्मृती नावाचा वैदिक धर्मियांचा कायद्यांचा धर्मग्रंथ होता. जगभरातील अभ्यासकांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पुढच्या काळात मनुस्मृतीचे नागरी व गुन्हेगारी कायदे सरसकट हिंदू धर्मियांनाही लागू झाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मनुस्मृतीचा … Continue reading: मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर