Satyashodhak

  • Maratha Kranti Morcha – why are Marathas taking to the streets?

    While reporting about Maratha Kranti Morcha (Literally: Maratha Revolution March), English and local media have repetitively accused these Morchas of being politically motivated and Sharad Pawar being the instigator of these agitations. Nothing can be farther from truth. These rallies, albeit well-organized are not sponsored by one political party or ideology. This is a rare…

    Continue reading


  • Once Again a Blackout – fact finding report on Kopardi rape and murder

    A Fact Finding Report on Kopardi Rape and Murder While the pain and shock of the three heart-wrenching, violent killings at Kherda, Javkheda and Sonai are still fresh in the memory, yet another horrific sexual assault had cut a young girl’s life short at Kopardi (taluka Karjat), Ahmednagar on 13th July 2016. In such cases, generally,…

    Continue reading


  • ‘बाबां’च्या मार्गावर मराठा समाजाची वाटचाल – पुरुषोत्तम खेडेकर

    दलित आणि मुस्लिम समाज कमीअधिक प्रमाणात समदु:खी आहे. त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या वंचित ठेवले आहे. संविधानामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. पण पुन्हा धर्मांधांच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे चिंता वाढली आहे. मराठा सेवा संघाच्या स्थापनेला २०१५ मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अकोला येथे रौप्यमहोत्सवी महाअधिवेशन घेतले होते. शिक्षणसत्ता, माध्यमसत्ता, अर्थसत्ता राजसत्तेत मराठा, कुणबी समाज…

    Continue reading


  • आव्हान… धर्मसत्तेला अन् राजसत्तेला!

    दरवर्षी १२ जानेवारीला मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम खेडेकर हे शिवधर्मपीठावरून मार्गदर्शन करतात, यावर्षीच्या मार्गदर्शनाचा दैनिक लोकमतचे पत्रकार राजेश शेगोकार यांनी घेतलेला वेध. जे बोलले, त्यावर ठाम राहिले आणि कधीही आपले विधान मागे घेण्याची नामुष्की आली नाही, असे दोन-चार नेतेच महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये…

    Continue reading


  • जिजाऊ जन्मोत्सव २०१६

    दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा, राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव यावर्षीही मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यावर्षीचा जन्मोत्सव गर्दीचा उच्चांक मोडणारा आणि नवयुवकांचा सहभाग दाखवणारा ठरला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.  

    Continue reading


  • मराठा तितुका मेळवावा आणि शेतकरी वाचवावा!

    मराठा सेवा संघाच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने विजय लोडम यांनी केलेले मराठा सेवा संघाच्या कार्याचे विश्लेषण. विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले। वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। महात्मा जोतिबा फुले यांना वाटले होते, की बहुजनांच्या साऱ्या दुःखाचे मूळ म्हणजे अविद्या. त्याच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन धार्मिक कर्मकांडाच्या रूपाने…

    Continue reading


  • नामांतर: सांस्कृतीकरण कि राजकारण – पुरुषोत्तम खेडेकर

    हजारो वर्षांपूर्वी जगभर मानवसमूह टोळ्यांनी राहत असत. नागरीकरणाच्या वाटचालीत याच टोळ्या एकत्रित आल्या. त्यांचे गणराज्य झाले. त्यातून भाषा व संस्कृतीचा विकास झाला. विखुरलेल्या गणांना एकत्र ठेवण्यासाठी भाषा व संस्कृती हे अस्मितेचे प्रतीक ठरले. रक्ताच्या नात्यापेक्षा ‘भाषा व संस्कृती’ जवळचे ठरले. त्यामुळेच आज जगभर तसेच भारताच्या विविध भागांमध्ये अनेक भाषा व अनेक संस्कृती विकसित झाल्या आहेत.…

    Continue reading


  • Pradeep Solunke on Maratha Community

    Prominent Speaker Pradeep Solunke speaks on Maratha community, importance of Maratha Seva Sangh, problems of farmers and social problems in India. ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांचे मराठा समाज, शेतकऱ्यांच्या समस्या, सामाजिक समस्या व मराठा सेवा संघाचे महत्व यावरील मत.

    Continue reading


  • Professor K.R. Gawade on Maratha Reservation

    Professor K.R. Gawade delivering a lecture on problems and solutions about Maratha reservation. A must watch to understand the truth and facts about Reservation. प्राध्यापक के.आर. गावडे यांचे मराठा आरक्षण – समस्या व उपाय यावरील व्याख्यान. आरक्षणाबाबतीत सत्य व तथ्य जाणून घेण्यासाठी अवश्य बघा.

    Continue reading


  • विकृतीभूषण

    झालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने! शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने! काय साधले? साधणार आहेत! विकृतीभूषणाच्या सन्मानाने! तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने! महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या…

    Continue reading


Advertisements