Advertisements

Tag: अंधश्रद्धा

महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला.  महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते.

Dalits rescued by Budhism slipping back to Hinduism!

I congratulate Dalit Voice for waking up the Bahujan Samaj in deep sleep. We are proud that a reputed organization from London, LISA, has taken note of the Editor’s strong movement and given you an International Award (DV June 16, 2005) Myself and crores of ShivDharmis are very much thankful to you for taking our

पंचांगाचे थोतांड…

पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी, पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥१॥ मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज, दक्षिणेची लाज। बाळगेना ॥ २॥ कामचुकारांना। धार्जिणे पंचांग, सडलेले अंग। संस्कृतीचे ॥३॥ मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते, आयुष्य नासते। पंचांगाने ॥४॥ चांगल्या कामाला। लागावे कधीही, गोड फळ येई। कष्ट घेता ॥५॥ दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी, माफी नाही तरी। शिक्षेतुनी ॥६॥ वेळ,

तुकोबा, या नाठाळांच्या माथी काठी हाणा…

तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा… तुकोबा,होऊ नये तो, सगळ्याचाच कळस झालाय. ज्याचा येऊ नये, त्याचाच किळस आलाय. पूर्वी कधीच नव्हता, असा भक्तीचा बाजार आहे. श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ, हा मानसिक आजार आहे. आम्ही सगळे ओळखलेय, दंभाला भक्तीची रंगरंगोटी आहे. हे सगळेच नाठाळ, यांना कासेची लंगोटी नको; यांच्या बाळबुद्धीला, फक्त तुम्ही नाठी म्हणा. तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी