बहुजन समाजातील अनेक जातींमध्ये सामाजिक समतेसाठी लढा देणारे संत उभे राहिले, त्यापैकी बंजारा या जातीमधून संत सेवाभाया यांचे कार्य उल्लेखनीय आहे. संत सेवाभायांची दि.१५ फेब्रुवारी ला जयंती आहे. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना विनम्र अभिवादन!
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…
दि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही! अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव
“लाचार, स्वार्थी, गुलाम मराठा पुरुष मोठेपणासाठी स्वतःची आईसुद्धा विकायला कमी करणार नाहीत” (लेखक-ब.मो.पुरंदरे, राजा शिवछत्रपती : पान-८३, जुनी आवृत्ती) स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेणार्या बाबा पुरंदरेने राजा शिवछत्रपती या पुस्तकात पाना-पानावर मराठयांना अपमानित केले आहे. आणि भैताड मराठे हे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचत आहेत. या पुस्तकात केलेल्या मराठयांच्या बदनामीबद्दल मराठे हरामखोर पुरंदरेला कधी जाब विचारणार आहेत?