आज दि. ६ मे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा स्मृतिदिन. त्यांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यास व स्मृतीस कोटी कोटी प्रणाम. दै.देशोन्नती मधील इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा राजर्षी शाहूंच्या स्मृतिदिना निमित्त आलेला लेख.
दि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही! अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव