महात्मा फुलेंची बदनामी का होते?

सह्याद्रीबाणा.कॉम चे प्रकाश पोळ यांचा महात्मा फुलेंची बदनामी का होते हे सांगणारा लेख महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास … Continue reading: महात्मा फुलेंची बदनामी का होते?

१ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

Annabhau Sathe

शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला, करोडो विश्वे दारिद्रय असलेल्या अर्धवट भिंती व छत असलेल्या खुराड्यात झाला असे हे अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर! गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी बामन शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध. तांत्रिक दृष्टया … Continue reading: १ ऑगष्ट हाच खरा मराठी भाषा दिन!

युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा!

युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा! गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा पिडीतांचा राजा | शिवराय || गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू शोषकांचा शत्रू | शिवराय || थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा भक्त समतेचा | शिवप्रभू || मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी धर्मांतरबंदी | मोडितसे || स्त्रियांचा कैवारी | पुत्र जिजाऊंचा … Continue reading: युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा!

आठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र

आठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..

जिजाऊ जन्मोत्सव २०११

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा झाला. मराठा सेवा संघाच्या वतीने गेली वीस वर्षे हा उत्सव मातृतीर्थ सिंदखेडराजा (जिल्हा-बुलडाणा) येथे मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधील वार्तांकन.