आठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र
आठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..
आठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..
इतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी) भारत भूमीत गेल्या पाच हजार वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक वादांचे यात विवेचन केल्याचे भासवण्यात … Continue reading: इतिहासाचे राजकारण: लोकमत कि ब्राम्हणी मत?
राज ठाकरेच्या १२ जानेवारीच्या सभेचे निर्भीड विश्लेषण! ‘दै.महानायक’चा दि. १३ जानेवारीचा अग्रलेख. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाचे भारी कवतिक उपर्या आर्यभटांच्या मराठी चॅनल्सवाल्यांनी चालविले आहे. यामध्ये भट-बनियाच्या संकरातून जन्मलेल्या आयबीएन लोकमत नावाच्या वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागळे फारच आघाडीवर आहेत. परवा दिवसभर प्रसारीत केलेल्या चर्चेमध्ये निखिल वागळे यांनी आपल्या … Continue reading: जातीवादी कोण? ठाकरे, वागळे की संभाजी ब्रिगेड?
नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा! मारोती उईके यांचा दि. २६ एप्रिल २००९च्या दै.देशोन्नती मधील लेख. नक्षलवादाचे वास्तव. गरीब आणि आदिवासींच्या प्रश्नांसाठी नक्षलवादी लढतात. तसा नक्षलवाद्यांचा दावा आहे. आपण हा दावा कितपत मानायचा हा आपला प्रश्न आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या दाव्याचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही असे वाटते. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रश्नांची तड लावण्यासाठी हिंसेचा वापर केला. पण … Continue reading: नक्षलवाद्यांना सुधारण्याऐवजी यंत्रणाच सुधारा!
दहशतवादाला धर्म नसतो; तशीच सत्तेला जात नसते. दहशतवाद आणि वर्ण्यव्यवस्थेतून निर्माण झालेला जातवाद, असा एकाच वाक्यात बांधता येतो. कारण दोन्हीत अमानुषता सारखीच आहे. मात्र या दोन्हीत फरकही आहे. ‘धर्म खतरेंमे’ म्हणत दहशतवाद रुजवता-वाढवता आणि माजवताही येतो. हिंसाचार माजवणं, समाजात फूट पाडणं आणि राज्यव्यवस्थेला हादरे देत ती खिळखिळी करणं, संपवणं हे दहशतवादाचं अंतिम उद्दिष्ट असतं. त्यानंतर … Continue reading: मराठ्यांचीच सत्ता जातीची – ज्ञानेश महाराव