सामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत सेवाभाया

बहुजन समाजात सामाजिक समतेसाठी लढा देणारे संत उभे राहिले, त्यापैकी बंजारा समाजातून संत सेवाभाया यांचे कार्य उल्लेखनीय आहे. संत सेवाभायांची दि. १५ फेब्रुवारीला जयंती आहे. त्यानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना विनम्र अभिवादन! महाराष्ट्रात संत नामदेव, संत तुकारामांपासून  संत गाडगेबाबांपर्यंत अनेक संत बहुजन समाजात होऊन गेलेत. बहुजन समाजाचाच एक घटक असलेल्या बंजारा जातीत सामाजिक समतेचे उद्गाते … Continue reading: सामाजिक समतेचे पुरस्कर्ते संत सेवाभाया

आठवीपर्यंत परीक्षा नाही : एक मनुवादी षडयंत्र

आठवीपर्यंत च्या परीक्षा रद्द करण्याचा शासन निर्णय हा बहुजनांसाठी घातक आहे, यामागील षडयंत्र उघड करणारा के.एस.मानवतकर यांचा दै.मूलनिवासी नायक मधील लेख..

मराठा बहुजन महामेळावा – कोल्हापूर

Maratha Bahujan Mahamelava Pudhari 1

दिनांक १३ फेब्रुवारी २०११ रोजी मराठा बहुजन महामेळावा कोल्हापूर येथे संपन्न झाला त्याचा स्थानिक वृत्तपत्रांमधील वृत्तांत.. या मेळाव्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी आपली भूमिका मांडली, काही लोक आरोप करतात कि संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादी चे पिल्लू आहे, त्यावर बोलताना प्रवीण दादा म्हणाले कि राष्ट्रवादी ची स्थापना १९९९ ची आहे तर संभाजी ब्रिगेड … Continue reading: मराठा बहुजन महामेळावा – कोल्हापूर

इतिहासाचे राजकारण: लोकमत कि ब्राम्हणी मत?

इतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी) भारत भूमीत गेल्या पाच हजार वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक वादांचे यात विवेचन केल्याचे भासवण्यात … Continue reading: इतिहासाचे राजकारण: लोकमत कि ब्राम्हणी मत?

लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११). छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राजगडावर असताना मुघल सरदार शायिस्तेखानाने पुण्यावर ७ स्वारी केली. लाल महाल ताब्यात घेतला. तेथे वास्तव्य केले, त्यावेळेस पाऊण लाख फौज लाल महालाभोवती होती. मुंगीला देखील आत येता येणार नाही, अशी व्यवस्था खानाने केली होती. … Continue reading: लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी