मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर

मनुस्मृतीची लागण

‘विषमता व शोषण’ ईश्वरनिर्मित धर्म आहे. त्याचे अचूक पालन कसे करावे, याबाबत विविध धर्माज्ञांचा संच प्राचीन काळात मनुस्मृती होता. मनुस्मृती नावाचा वैदिक धर्मियांचा कायद्यांचा धर्मग्रंथ होता. जगभरातील अभ्यासकांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पुढच्या काळात मनुस्मृतीचे नागरी व गुन्हेगारी कायदे सरसकट हिंदू धर्मियांनाही लागू झाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मनुस्मृतीचा … Continue reading: मनुस्मृतीची लागण – पुरुषोत्तम खेडेकर

मृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा!!

फाल्गुन वद्य अमावस्येचा इतिहासातील चित्तथरारक, अंगावर शहारे आणणारा व मन व्यथित करून टाकणारा हाच तो काळा दिवस! सुमारे ३२५ वर्षांअगोदर तुळापूरच्या मातीत रक्तरंजित इतिहास घडला! सह्याद्रीच्या डोंगरकड्या ह्या क्रूर कृत्याला फक्त पाहत होत्या. अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारात, भीमाइंद्रायणीच्या संगमावर, स्मशानशांतता पसरली होती! ती वाट पाहत होती उद्याची! उद्या म्हणजे नेमकं काय, कशाची? कारण उद्या साजरी होणार … Continue reading: मृत्युंजय अमावस्या.. रक्तरंजित पाडवा!!

मराठा सेवा संघ बदलतो आहे?

मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्‍या बदलाची नोंद घेणारा लेख. लेखक – अविनाश दुधे महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्‍याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२ … Continue reading: मराठा सेवा संघ बदलतो आहे?

जिजाऊ जन्मोत्सव २०१४

मराठा सेवा संघातर्फे आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. लाखो मराठा-बहुजनांच्या उपस्थितीत  पार पडला. जगाच्या कानाकोपर्‍यातून जिजाऊ भक्तांनी हजेरी लावली होती. त्याचे स्थानिक वर्तमानपत्रातील वार्तांकन. कार्यक्रमातील ठळक बातम्या: १. गैरमराठा मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठ्यांचा विकास नाही – पुरुषोत्तम खेडेकर २. जिजाऊ सृष्टीची उपेक्षा बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरेन – युवराज संभाजीराजे … Continue reading: जिजाऊ जन्मोत्सव २०१४

माय मराठी

दगडांनाही शेंदूर; फासतात इथे मराठी त्या दगडांनाच देव; मानतात इथे मराठी संस्कृतचीच माय; असताना माय मराठी संस्कृतलाच माय; इथे मानतात मराठी विसरून आपली जन्मदात्री; माय मराठी दासीलाच माय मानतो; अडाणी मराठी मूळचाच झरा वाहे; हर-हर माय मराठी पाझरालाच झरा; मानतात आज मराठी सुधारून चुका आता; बोला माय मराठी जगवा अण्णाभाऊंची; अस्सल माय मराठी सरस्वतीपुत्रांनो; निरोगीच … Continue reading: माय मराठी