Professor K.R. Gawade delivering a lecture on problems and solutions about Maratha reservation. A must watch to understand the truth and facts about Reservation. प्राध्यापक के.आर. गावडे यांचे मराठा आरक्षण – समस्या व उपाय यावरील व्याख्यान. आरक्षणाबाबतीत सत्य व तथ्य जाणून घेण्यासाठी अवश्य बघा.
कल महाराष्ट्रमें लोकप्रिय राजा छत्रपति शिवाजी जयंती उत्सव बड़े पैमाने पर मनाया गया. मनुवादी संघटनों की शिवाजी को हिन्दू राजा दिखाने की कड़ी कोशिश के बावजूद शिवाजी का धर्मनिरपेक्ष चेहरा मराठा सेवा संघ तथा संभाजी ब्रिगेड इन संघटनाओंने सामने लाया है, २० सालके जनप्रबोधन का असर अब दिखने लगा है. इस साल महाराष्ट्र के कई
‘विषमता व शोषण’ ईश्वरनिर्मित धर्म आहे. त्याचे अचूक पालन कसे करावे, याबाबत विविध धर्माज्ञांचा संच प्राचीन काळात मनुस्मृती होता. मनुस्मृती नावाचा वैदिक धर्मियांचा कायद्यांचा धर्मग्रंथ होता. जगभरातील अभ्यासकांनी त्यावर भाष्य केलेले आहे. पुढच्या काळात मनुस्मृतीचे नागरी व गुन्हेगारी कायदे सरसकट हिंदू धर्मियांनाही लागू झाले. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला. त्या दिवसापासून मनुस्मृतीचा
फाल्गुन वद्य अमावस्येचा इतिहासातील चित्तथरारक, अंगावर शहारे आणणारा व मन व्यथित करून टाकणारा हाच तो काळा दिवस! सुमारे ३२५ वर्षांअगोदर तुळापूरच्या मातीत रक्तरंजित इतिहास घडला! सह्याद्रीच्या डोंगरकड्या ह्या क्रूर कृत्याला फक्त पाहत होत्या. अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारात, भीमाइंद्रायणीच्या संगमावर, स्मशानशांतता पसरली होती! ती वाट पाहत होती उद्याची! उद्या म्हणजे नेमकं काय, कशाची? कारण उद्या साजरी होणार
मराठा सेवा संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेणारा व सेवा संघात होणार्या बदलाची नोंद घेणारा लेख. लेखक – अविनाश दुधे महाराष्ट्रात काही संस्था-संघटनांच्या वार्षिक उत्सवांचं एक वेगळं महत्त्व आहे. दसर्याच्या दिवशी नागपुरात दीक्षाभूमीवर आयोजित होणारा धम्मचक्र परिवर्तन दिन, त्याचदिवशी रेशीमबागमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, तिकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा उत्सव आणि सिंदखेडराजाला १२
मराठा सेवा संघातर्फे आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षीही थाटामाटात साजरा झाला. लाखो मराठा-बहुजनांच्या उपस्थितीत पार पडला. जगाच्या कानाकोपर्यातून जिजाऊ भक्तांनी हजेरी लावली होती. त्याचे स्थानिक वर्तमानपत्रातील वार्तांकन. कार्यक्रमातील ठळक बातम्या: १. गैरमराठा मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठ्यांचा विकास नाही – पुरुषोत्तम खेडेकर २. जिजाऊ सृष्टीची उपेक्षा बंद करा अन्यथा रस्त्यावर उतरेन – युवराज संभाजीराजे
“निलम्बित करना शिक्षा नहीं। सरकार किसी भी सरकारी कर्मचारी को बिना कोई कारण बताये निलम्बित कर सकती है। निलम्बन के खिलाफ सिर्फ और सिर्फ सरकार को अर्जी कि जा सकती है। इसमें कोई न्यायालय हस्तक्षेप नहीं कर सकता। सरकार अपनी सुविधा के अनुसार इस मामले का परिशोधन करने के बाद निलम्बन रद्द कर सकती है
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव थाटामाटात साजरा झाला. जगभरातील जिजाऊ भक्तांनी मोठया संख्येने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे हजेरी लावली. मराठा सेवा संघाच्या वतीने मोठया प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे विविध वृत्तपत्रामधील वार्तांकन.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला, या संदर्भाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रांतून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्या. “वाघ्या कुत्र्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. वाघ्या कुत्रा नेमकी काय भानगड आहे? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो का काढला? प्रशासनाने तो परत का बसविला? इतिहास बदलायला निघालेल्या