वाघ्या कुत्र्याचे रहस्य

वाघ्या कुत्र्याचे रहस्य..

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला, या संदर्भाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तवाहिन्या व विविध वृत्तपत्रांतून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झाल्या. “वाघ्या कुत्र्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. वाघ्या कुत्रा नेमकी काय भानगड आहे? संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तो का काढला? प्रशासनाने तो परत का बसविला? इतिहास बदलायला निघालेल्या या मंडळींनी कोणत्या पुराव्याच्या आधारे हे नियमबाह्य कृत्य केले? अशा … Continue reading वाघ्या कुत्र्याचे रहस्य..

रायगड वाघ्या इतिहास

रायगडावरील कुत्र्याची समाधी का काढावी?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी असणाऱ्या चौथऱ्यावरील कुत्रा काढण्यासाठी, शिवप्रेमींचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे, तसेच कुत्र्याचे समर्थन करणारेदेखील काही लोक आहेत. कुत्रा हा शिवचरित्राचे उदात्तीकरण करणारी बाब आहे, की अवमान करणारी बाब आहे. हे आपण तटस्थपणे समजून घेणे गरजेचे आहे. आपल्या देशातील इतिहास हा अत्यंत पक्षपातीपणे आणि विकृतपणे लिहिला गेला आहे. कथा, कादंबऱ्या, चित्रपट, काव्य, नाटके, मालिका या कलाकृतीलाच इतिहास समजणारे अनेक उच्चशिक्षित लोकदेखील आपल्या … Continue reading रायगडावरील कुत्र्याची समाधी का काढावी?

Satyashodhak Default Featured Image

वाघ्याचा इतिहास आणि राजकारण

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविल्यावरून व महाराष्ट्र शासनाने तो पुन्हा स्थापित केल्यावरून, नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच शासनाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकत्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करून आपल्या कचखाऊ वृत्तीचा व निर्बद्धतेचा अतिरेक केला आहे. वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे संभाजी ब्रिगेडचे कृत्य एका रात्रीतील नव्हे, तर तीन-चार वर्षापासून ती संघटना महाराष्ट्र शासनाकडे … Continue reading वाघ्याचा इतिहास आणि राजकारण

Satyashodhak Default Featured Image

रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

महाराष्ट्रातील वाघ्या कुत्र्यासंबंधी सद्य परिस्थिती ब्राम्हणांनी जाणून बुजून निर्माण केलेली आहे. यात मराठा बहुजनांमध्ये फुट पाडून भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. कृपया सर्व बहुजनांनी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा, यात कुणीही भावनिक होऊ नये. ऐतिहासिक पुरावे लक्षात घेऊन सर्वांनी वाघ्या कुत्रा हटवण्यासाठी पाठींबा द्यावा. कारण यात फक्त शिवरायांचीच बदनामी होत नसून शिवप्रेमी श्रीमंत तुकोजी होळकरांची सुद्धा बदनामी करण्याचे षडयंत्र आहे.   पुण्यातल्या लालमहालातील … Continue reading रायगडावरचा वाघ्या – ज्ञानेश महाराव

Satyashodhak Default Featured Image

शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!

लाल महालातले कुत्रे हुसकले ! आता नंबर रायगडावरील कुत्र्याचा !! छत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. शिवरायांच्या समाधी इतकी या कुत्र्याची उंची दाखवली … Continue reading शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा!