Tag: शिवराय

शहाजी राजे: स्वराज्याचे संकल्पक

स्वराज्याचे संकल्पक, रणविद्याविशारद सैनिक, सेनापती, स्वातंत्र्यप्रेमी, दूरदर्शी राजनीतीज्ज्ञ, इंग्लिशतज्ज्ञ, अविस्मरणीय पराक्रमी, नृपसिंह शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे आपले कर्तव्य ठरते. मालोजी भोसले व दीपाबाई (उमाबाई) फलटणचे सरदार नाईक निंबाळकर यांची कन्या या दाम्पत्याच्या पोटी पराक्रमी शहाजींचा जन्म १८ मार्च १५९४ ला झाला. शहाजी व जिजाऊ हे बालकावस्थेत असताना रंगपंचमीच्या दिवशी परस्परांवर गुलाल उधळीत

Marathas declare war on Brahminism!

Freedom is a pre-condition for the development of man. If a man is provided with all the luxuries of life but denied the freedom of thought and action, his life becomes meaningless. In this context the example of Ireland is worth noting. In 1914, the Protestant leader, Edward Karson, was asked by his fellow countryman,

Why Marathas hated Hinduism & embraced Shivdharma?

The declaration of Shivdharma has caused lot of agitation in the country, particularly in Maharashtra. Some theocrats say that Hindu religion is ancient and it was the religion of our ancestors. They want us to stay in Hinduism “after removing the obnoxious traditions and customs”. They say there is no need for a new religion.

महात्मा फुलेंची बदनामी का होते?

सह्याद्रीबाणा.कॉम चे प्रकाश पोळ यांचा महात्मा फुलेंची बदनामी का होते हे सांगणारा लेख महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास

युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा!

युगप्रवर्तक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शिवेच्छा! गरीबांचा राजा | दु:खितांचा राजा पिडीतांचा राजा | शिवराय || गुलामीचा शत्रू | पीडकांचा शत्रू शोषकांचा शत्रू | शिवराय || थोर कर्मवीर | भक्त स्वातंत्र्याचा भक्त समतेचा | शिवप्रभू || मोडी जातीभेद | मोडी सिंधुबंदी धर्मांतरबंदी | मोडितसे || स्त्रियांचा कैवारी | पुत्र जिजाऊंचा

इतिहासाचे राजकारण: लोकमत कि ब्राम्हणी मत?

इतिहासाचे राजकारण भाग -१ व भाग-२ या मथळयांखाली लोकमतच्या दि. ९ व १६ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि अत्यंत परखड भाषेत केलेलं सांप्रतच्या स्थितीचे विवेचन… (दै.लोकमत, ३० जानेवारी) भारत भूमीत गेल्या पाच हजार वर्षांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक वादांचे यात विवेचन केल्याचे भासवण्यात

लाल महालातील शाहिस्तेखान ते दादोजी

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा दै.देशोन्नतीच्या स्पंदन पुरवणीतील लेख. (दै.देशोन्नती, ३० जानेवारी २०११). छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य राजगडावर असताना मुघल सरदार शायिस्तेखानाने पुण्यावर ७ स्वारी केली. लाल महाल ताब्यात घेतला. तेथे वास्तव्य केले, त्यावेळेस पाऊण लाख फौज लाल महालाभोवती होती. मुंगीला देखील आत येता येणार नाही, अशी व्यवस्था खानाने केली होती.

हे कसले शिवप्रेम?

काल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण

अखेर दादू हटवलाच!

ब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो! दादोजी कोंडदेव ठेचला हो!! दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन! तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार! आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक

बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा!

पावन खिंडीत आपल्या अल्प सैन्यांनिशी बाजी प्रभूंनी विजापूरकरांच्या अफाट सैन्याबरोबर घोर संग्राम दिला आणि स्वामिकार्यात आपला देह धारातीर्थी ठेविला. तो प्रसंग ह्या पोवाड्यात वर्णिला आहे. शाहीर- प्रबोधनकार ठाकरे (चाल:– उद्धवा, शांतवन.) शिवजींची घेऊनि आज्ञा । सजला बाजी समराला ! झडकरी वंदुनी नृपती । निज चमूस बाहुनि वदला- “वीर हो! असा निकराचा । येई न समय