मराठ्यांचीच सत्ता जातीची – ज्ञानेश महाराव

दहशतवादाला धर्म नसतो; तशीच सत्तेला जात नसते. दहशतवाद आणि वर्ण्यव्यवस्थेतून निर्माण झालेला जातवाद, असा एकाच वाक्यात बांधता येतो. कारण दोन्हीत अमानुषता सारखीच आहे. मात्र या दोन्हीत फरकही आहे. ‘धर्म खतरेंमे’ म्हणत दहशतवाद रुजवता-वाढवता आणि माजवताही येतो. हिंसाचार माजवणं, समाजात फूट पाडणं आणि राज्यव्यवस्थेला हादरे देत ती खिळखिळी करणं, संपवणं हे दहशतवादाचं अंतिम उद्दिष्ट असतं. त्यानंतर … Continue reading: मराठ्यांचीच सत्ता जातीची – ज्ञानेश महाराव

धर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही…

धर्म परिवर्तन झाले पण विचार परिवर्तन झाले नाही… धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ‘बामसेफ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांचे भाषण…

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे। दे वरचि असा दे। हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे। मतभेद नसू दे ॥धृ o॥ नांदतो सुखे गरिब-अमिर एक मतानी। मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी। स्वातंत्र्य सुखा या सकलामाजि वसू दे। दे वरचि असा दे॥१॥ सकळास कळो मानवता, राष्ट्रभावना। हो सर्वस्थळी मिळुनि सामुदायिक प्रार्थना। उद्योगी तरुण … Continue reading: या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…

पंचांगाचे थोतांड – डॉ. जे.बी. शिंदे

पंचांगाच्या मागे। लागतो अडाणी, पाहे क्षणोक्षणी। शुभाशुभ ॥१॥ मूर्ख भट म्हणे। त्याज्य दिन आज, दक्षिणेची लाज। बाळगेना ॥ २॥ कामचुकारांना। धार्जिणे पंचांग, सडलेले अंग। संस्कृतीचे ॥३॥ मुहूर्ताचे वेड। मूर्खांना शोभते, आयुष्य नासते। पंचांगाने ॥४॥ चांगल्या कामाला। लागावे कधीही, गोड फळ येई। कष्ट घेता ॥५॥ दुष्ट कामे केली। शुभ वेळेवरी, माफी नाही तरी। शिक्षेतुनी ॥६॥ वेळ, … Continue reading: पंचांगाचे थोतांड – डॉ. जे.बी. शिंदे

शिवरायांचे खरे शत्रू कोण?

शिवरायांचे खरे शत्रू कोण? (मराठी ई पुस्तक) लेखक – शिवश्री श्रीमंत कोकाटे   PDF Ebook Download Link: शिवरायांचे खरे शत्रू कोण?